१९६९ या साली बया हे मासिक चालू झाले. हा अंक शृगांरिक साहित्यामध्ये प्रकाशित केला गेला. त्याकाळी शृगांरिक साहित्य देणारे अंक खूप कमी होते. त्या सर्वामध्ये आज ४८ वर्षे खंड न पडता आज ही अंक प्रकाशित होत आहे. जशी वर्षे बदलत गेली. तसे अंकामध्ये बदल होत गेले. चांगले चांगले लेखक ज्याच्यामुळे आमचा हा अंक आजही तेवढ्याच दिमाखात प्रकाशित होत आहे. मासिकात स्त्री-पुरुष्याच्या लैगिंक भावनांबद्दल कल्पना या मासिकात मांडण्याचा प्रयन्त केला आहे; हे मासिक प्रसिद्ध करण्याचा उद्धेश वाढती कामुकता, लैंगिक गैरसमज, गुप्तरोग यापासून वाचकांना सावधान करण्यासाठी आहे.