Jump to ratings and reviews
Rate this book

Aghatit

Rate this book
जीवन खूप गुंतागुंतीचे आहे. कोणत्या क्षणी काय होईल, काही सांगता येत नाही. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा काही अचंबित करणाऱ्या घटना घडत असतात. आपण काही तरी वेगळीच अपेक्षा करीत असतो. वेगळं काही तरी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असतात आणि अचानकपणे असं एखादं वळण येतं, की आपण मांडलेला सारा डाव एका क्षणात विस्कटून जातो. काय होत आहे ते आपल्याला कळण्याच्या, आपण समजून घेण्याच्या आधीच घडून गेलेलं असतं. ‘हे असं कसं घडलं?’ आपण आपल्यालाच आश्चर्यचकित होऊन विचारतो. एकूण घटनाक्रम आपलया तर्काच्या पलीकडे जाणारा असतो. कशाचा म्हणून काही अंदाज करता येत नाही. विचार करुल आपलं डोकं शिणून जातं; तरीही आपल्याला घडलेल्या घटनांचा काहीच मेळ लागत नाही. कारण त्या घटना अकल्पित असतात, आपल्या कल&

131 pages, Kindle Edition

Published January 11, 2018

5 people are currently reading
66 people want to read

About the author

Narayan Dharap

88 books167 followers
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
15 (40%)
4 stars
13 (35%)
3 stars
7 (18%)
2 stars
2 (5%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
Profile Image for Aditya Gaikwad.
8 reviews1 follower
October 31, 2022
धारप सरांचा उत्कृष्ट गूढकथा संग्रह... प्रत्येक कथेत काही ना काही अघटीत घडलेलं आहे... यातील पहिली कथा सर्वोत्कृष्ट अशी म्हणावी लागेल... फक्त अर्ध्या तासात इतकं काही काही घडतं की आपल्याला ही कथा दोनदा वाचावी लागते... एकदा नक्की वाचावा असा कथा संग्रह...
Profile Image for Sujay Sawant.
102 reviews1 follower
April 20, 2023
माणूस आणि भोवतालच्या भौतिक वस्तू यांच्या लहरी वागण्याने होणाऱ्या भावभावनांचा खेळ सगळ्या कथांतून आढळतो. Psycho-Situational कथांतून रहस्य, भीती आणि अनिश्चितता धारपांनी आपल्या अनोख्या कल्पनातीत शैलीतून मंडळी आहे.
Displaying 1 - 2 of 2 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.