What do you think?


शिकस्त
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 4 of 4 reviews
April 10, 2020
स्त्री जीवनाचं विदारक सत्य दाखवणारी ही कादंबरी. पार्वतीबाई ची भूमिका मनाला चटका लावून जाते आणि विचार करायला भाग पाडते, खरचं का स्त्री चं अस्तित्व इतकं शुल्लक आहे?
February 12, 2024
Inamdar’s prose is historically detailed and well researched as always, but unlike Rau and Mantravegala, the sheer emotional power and pathos that Inamdar invests in his protagonist, Parvatibai, makes Shikasta stand out as one of the finest historical novels. Particular highlights are the entire section involving the ‘pretender’ Sadashivraos, as well as the chapters describing the birth of the future Peshwa. Parvatibai’s poise and standing are consistently held, and everyone in the novel exactly knows their place. However, Inamdar does not sacrifice emotional power for historical detail in this instance, creating a moving masterpiece that deserves worthy translations to gain a wider audience.
October 9, 2021
मराठा पेशवा सेनापती सदाशिव राव भाऊ आणि त्यांची पत्नी पार्वती यांची कहाणी. नानासाहेब पेशवा, विश्वास राव, सदाशिव राव, राघोबा दादा, माधवराव पेशवा, नारायण राव पेशवा,सवाई माधवराव आणि बारभाई यांचा कारभार या पुस्तकातून उलगडत जातो. पानिपत युद्ध आणि त्यानंतरचा कालावधी आणि सबंध पेशवाई चा इतिहासावर भाष्य करणारं हे पुस्तक.
December 20, 2021
ना.सं. च्या पुस्तकातील ऐतिहासिक तपशील आणि बारकाव्यांसहित उभे केलेले व्यक्तीचित्रण, सहज त्या कालखंडात भटकंती घडवून आणतं. सदाशिवरावभाऊ पेशव्यांची ही करारी पत्नी, आपल्या पतीच्या नाहीशा होण्याने तत्कालीन समाजाच्या विरोधात जाऊन सधवा राहण्याचा पण करते. तोतया प्रकरणात तिच्या मनाची घालमेल आणि होरपळ अत्यंत वास्तवदर्शी वाटते.
Displaying 1 - 4 of 4 reviews


