Jump to ratings and reviews
Rate this book

Edeen

Rate this book
कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. मात्र कथाकर म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे. वासनांचे, सुखदु:खाचे दशावतार त्यांच्या कथांत दिसतात. आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे . चित्र त्यांच्या साहित्यात आढळते. कामभावनेच्या माणसाच्या मनावर वेगवेगळा झालेला परिणाम ते अतिशय सूक्ष्मपणे रेखाटतात. गहरी प्रेम भावना हा त्यांच्या कथेचा मुख्य विषय आहे. त्यांच्या कथेत काही वेळेस वेडी, अर्धवट पात्रे येतात. जीवनातील विविध क्षेत्रातील विसंगतीचे अचूक व मार्मिक दर्शन घडवायचे व ते घडवताना वाचताना हसवीत अंतर्मुख करावयाचे ही फारच अवघड कसरत आहे व ती फार थोड्यांना साधली.

100 pages, Kindle Edition

Published March 9, 2018

Loading...
Loading...

About the author

जयवंत दळवी

39 books36 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
15 (36%)
4 stars
10 (24%)
3 stars
9 (21%)
2 stars
4 (9%)
1 star
3 (7%)
Displaying 1 of 1 review
Profile Image for Sujay Sawant.
102 reviews2 followers
April 30, 2023
१९५२ च प्रकाशन पाहता, शरीर आकर्षण आणि त्यातून होणारी घुसमट तरलपणे दर्शवणाऱ्या कथा.
Displaying 1 of 1 review