Jump to ratings and reviews

Tantya: Kadambari

तंट्या भिल्ल हा एकोणिसाव्या शतकातील लोकविलक्षण आदिवासी नायक. आपल्या पूर्वायुष्यातील यातनामय अनुभवांचा उद्रेक होऊन उत्तरायुष्यात त्याने बलाढ्य ब्रिटिश राजसत्तेशी आणि भोवतीच्या सरंजामशाही व्यवस्थेशी प्रखर; पण एकाकी झुंज दिली आणि दीनदुबळ्यांच्या, शोषितांच्या व नागवल्या गेलेल्या सर्वसामान्य शेतकरी-आदिवासींच्या मदतीसाठी आयुष्य पणाला लावले. सरकार-दरबारी दरोडेखोर ठरवला गेलेला तंट्या लोकमानसात मात्र ईश्वरी अंश असलेला जननायक म्हणूनच अजरामर झाला. त्याच्या अद्भुत, गूढ, धाडसी आयुष्याची कहाणी सर्जनाच्या पातळीवर नेणारी बाबा भांड यांची ‘तंट्या’ कादंबरी आहे. दंतकथा आणि लोककथा यांच्या धुक्यात धूसर झालेले तंट्याचे आयुष्य एका बाजूने संशोधनाच्&#

487 pages, Kindle Edition

Published January 15, 2018

Loading...
Loading...

About the author

Baba Bhand

50 books2 followers

Ratings & Reviews

What do you think?

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
9 (56%)
4 stars
3 (18%)
3 stars
3 (18%)
2 stars
1 (6%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 1 of 1 review
Profile Image for Prasad Dhole.
11 reviews
July 30, 2026
ऐतिहासिक बाबी पेक्षाही मला हि कादंबरी जास्त आवडली ती बाबा भांड यांच्या लेखनामुळे. तंट्या भिल्ल यांचा काळ १८६० ते १८९० पर्यंतचा. या काळातील खानदेश, सातपुडा त्यांनी त्यांच्या लेखणीतून आणि अफलातून शब्दसौंदर्याद्वारे डोळ्यासमोर अक्षरक्ष उभा केला. कादंबरीतील अनेक अशी दृश्य, जी केवळ डोळ्याद्वारे अनुभवली जाऊ शकतात ती लेखकाने शब्दात अशा पद्धतीने उतरवली आहेत कि बहुतांशी वेळेस वाचकाला तो स्वतः त्या ठिकाणी उभा राहून ते दृश्य 'याची देही, याची डोळा' अनुभवतोय असं वाटतं. या प्रकारचं Creative लिखाण अभावानेच पाहायला मिळते.
Displaying 1 - 1 of 1 review