Jump to ratings and reviews
Rate this book

Matsyagandha: मत्स्यगंधा - वसन्त कानेटकर

Rate this book
महाभारताची शोकान्तिका ही तशी आपल्या परिचयाची. पराशराकडून झालेल्या वंचनेचा परिणाम म्हणून तमाम पुरुषजातीचा सूड उगवण्यासाठी, स्वत:च्या मुलास राज्यपद मिळावे या मागणीतून, प्रेमांध शंतनूराजाशी विवाहास सत्यवती तयार होते. आपले युवराजपद सोडून शंतनुपुत्र देवव्रत ब्रह्मचर्याची भीष्म प्रतिज्ञा घेतो. आपल्या पुत्रांच्या मृत्यूनंतर कुरुवंशाच्या वारसासाठी सत्यवतीला पुन्हा भीष्माकडे याचना करावी लागते. परंतु मोडेन पण वाकणार नाही हे भीष्माचे ब्रीद आहे. यातूनच घडते महाभारताची अटळ शोकान्तिका. या सर्व व्यथेचे मनोज्ञ दर्शन म्हणजे वसन्त कानेटकरांचे मत्स्यगंधा. मत्स्यगंधा नाटकाचे मराठी संगीत रंगभूमीला नवे सामर्थ्य देण्यात फार मोठा वाटा आहे.

98 pages, Kindle Edition

Published April 22, 2018

12 people are currently reading
26 people want to read

About the author

Vasant Kanetkar

30 books18 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
8 (40%)
4 stars
7 (35%)
3 stars
2 (10%)
2 stars
1 (5%)
1 star
2 (10%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.