Jump to ratings and reviews
Rate this book

Yogi: Krishna Agni samadhitala Yogi : Kadambari

Rate this book
‘‘श्री कृष्णा महाराजांनी स्वत:ची चिंता रचून अग्निसमाधी घेतली. त्याआधी त्यांनी 501 वा ‘कळसाचा अभंग’ लिहिला आणि नोंद केली ‘माझं जीवकार्य संपलं... देवानं मला बोलावलं....’ आणि ते निघून गेले. आजच्या वर्तमानात अविश्वसनीय ठरावी अशी ही घटना आहे. एक पंचविशीतला तरुण जमतेम दहावी शिकलेला, कोणत्याही मानवी गुरू न लाभलेला, अभंग लिहितो आणि त्यातून जीवनतत्त्वज्ञान सांगतो, ही नवलाईची गोष्ट आहे. कृष्णाचे अभंग मराठी संतपरंपरेचा प्रवाह विस्तारित करणारे आहेत. खरं बोलणं आणि वागणं म्हणजे ईश्वराकडं जाणं. लोभ, अहंकार, राग या शत्रूंपासून दूर राहा. गरिबांना लुबाडणार्या ढोेंगी बुवा-साधूंपासून सावध व्हा. कर्मकंडात अडकू नका. रम हीच ईश्वरसेवा समजा, हे त्यांच्या अभंगाचं सूत्र आहे.

233 pages, Kindle Edition

Published January 14, 2018

Loading...
Loading...

About the author

Baba Bhand

48 books2 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
1 (100%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.