Jump to ratings and reviews
Rate this book

मोपासांच्या सर्वश्रेष्ठ कथा : खंड 1: Marathi Translation of Great Short Stories of Guy De Maupassant (मोपासांच्या सर्वश्रेष्ठ कथा - खंड)

Rate this book
गी द मोपासां हा एक जगप्रसिद्ध फ्रेंच कथालेखक होता. द नेकलेस ही जगप्रसिद्ध कथा त्याचीच.१८५० ते १८९३ हा त्याचा काळ. अवघे ४३ वर्षांचे आयुष्य. परंतु त्याच्या हयातीमध्येच त्याने आपल्या लेखनाची लोकप्रियता अनुभवली. फ्रान्स आणि प्रुशिया युद्धात तो लढला होता आणि या अनुभवाचा वापर त्याने त्याच्या अनेक कथांमध्ये केला आहे. पुढे सरकारी कारकुनाची नोकरी करता करता त्याने अनेक कथा लिहिल्या. कथेचा वेगळा आणि धक्कादायक शेवट हे त्याचे वैशिष्ट्य. त्याच्या शैलीचा प्रभाव पुढील अनेक लेखकांवर झालेला आढळतो. उदा. सॉमरसेट मॉम, हेन्री जेम्स इ. आयुष्याच्या शेवटी त्याचे डोके फिरले आणि त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याला वेड्यांच्या इस्पितळात ठेवण्यात आले.

217 pages, Kindle Edition

Published July 6, 2018

Loading...
Loading...

About the author

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
12 (57%)
4 stars
6 (28%)
3 stars
3 (14%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.