If you want to experience richness of Marathi language, then definitely read this Novel , This novel is based on life of sage Yadnyavalky and his wife Maitreyi. Must read book 👍
हि एक फक्त ऐतिहासिक कादंबरी नसून सामाजिक सुद्धा आहे. कादंबरीतील पात्र ऐतिहासिक आहेत. पण प्रश्न तेच! आपल्या मनातल्या बऱ्याच सामाजिक प्रश्नांची उत्तर या कादंबरीतुन मिळतात!
खूपच सुरेख लिहिलंय. हे पुस्तक मी अनेक वर्षांपूर्वी वाचलं होतं आणि आता स्टोरीटेल app वर ऐकतो आहे. मेघना एरंडेच्या आवाजात हे ऐकताना पुनर्प्रत्ययाचा एक वेगळाच आनंद अनुभवतो आहे. प्रत्येक पात्राच्या संवादातले आवाजाचे चढ-उतार आणि भावना तिने खुपच समर्थपणे दाखवल्या आहेत. सगळी पात्रे अक्षरशः डोळ्यासमोर उभी राहतात.