Jump to ratings and reviews
Rate this book

टारझन भाग ०१: Tarzan Part 01

Rate this book
प्रस्तावना टारझन म्हटला की माझ्या नजरेसमोर त्याची गौरकाय दणकट मूर्ती येते. आफ़्रिकेतील घनदाट जंगल व अजस्त्र प्राणीही दिसू लागतात. कमरेला व्यघ्राजीन, त्याला लटकलेला तीक्ष्ण भेदी खंजीर, डाव्या खांद्यावर लटकणारं धन्यष्य, आणि विषारी बाणाचा भाता या साहित्यानं सुसज्ज असा पिळदार शरीराचा दणकट टारझन या फ़ांदीवरुन त्या फ़ांदीवर करीत करीत जंगलातील शत्रूंच्या मागावर धावत असलेला मनःचक्षूंसमोर दिसतो. तुमच्या प्रमाणेच माझाही तो लहानपणापासूनचा हिरो. त्याच्या साहसकथा अनेक ठिकाणाहून मिळवून मी वाचल्या त्या मला खूपच आवडल्या. त्याच्या साहसकथांचे एकूण दहा भाग आम्ही प्रसिद्ध केले आहेत. तुम्हालाही ते निश्चितच आवडतील. - ग.रा.टिकेकर

77 pages, Kindle Edition

Published January 10, 2019

Loading...
Loading...

About the author

G.R. Tikekar

4 books1 follower

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
3 (50%)
4 stars
0 (0%)
3 stars
3 (50%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.