Jump to ratings and reviews

संत ज्ञानेश्वर वाङ्मय: ज्ञानेश्वरी , अमृतानुभव , चांगदेव पासष्टी , हरिपाठ

निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले. ज्ञानेश्वरांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. ‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे

1094 pages, Kindle Edition

Published September 20, 2018

Loading...
Loading...

About the author

Dnyaneshwar Kulkarni

11 books16 followers
Dnyāneshwar (Jñāneshvar, Jnandev, Jnanesvar, Jñanadeva) ("ज्ञानेश्वर", "ज्ञानदेव") (1275–1296)[1][2] was a 13th-century Maharashtrian Hindu saint (Sant – a title by which he is often referred), poet, philosopher and yogi of the Nath tradition whose works Bhavartha Deepika (a commentary on Bhagavad Gita, popularly known as "Dnyaneshwari"), and Amrutanubhav are considered to be milestones in Marathi literature.

Ratings & Reviews

What do you think?

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
3 (100%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 1 of 1 review
Profile Image for Gourang Ambulkar.
199 reviews5 followers
September 27, 2026
चांगदेव पासष्टी हे ज्ञानेश्वरांनी चांगदेवांच्या पत्राला उत्तर म्हणून त्यांना उपदेश केलेल्या 65 ओव्या आहेत. यात ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला ,अद्वैत हेच खरे ,हे पटवून देण्याकरता विविध व्यवहारीक उदाहरणे देऊन स्पष्ट केलेला आहे . चांगदेव पासष्टी वाचल्यास आपल्या मनातही अद्वैत्यासंबंधीचा संदेह मिटावयास मदत होते.
Displaying 1 - 1 of 1 review