Jump to ratings and reviews

गुजगोष्टी

दीपा देशमुख ह्या एक प्रथितयश लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सर्वांनाच परिचित आहेत. `गुजगोष्टी` ह्या कथासंग्रहातल्या 12 कथांमधूनही त्यांच्यातल्या सामाजिक जाणिवांचा सूर वाचकाला गवसतो. स्त्री जीवनाचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यावरून जाताना ह्या कथांमधून बघायला मिळतो. स्त्रीचं भावविश्व, तिच्या मनातली आंदोलनं, तिची घुसमट, तिचा लढा तिची स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चाललेली धडपड, तिचं सौंदर्य टिपणारं संवेदनशील मन ह्या कथांमधून बघायला मिळतं. ह्या कथा हलकं फुलकं वळण घेत अचानकपणे वाचकाला गंभीर कधी करतात ते कळतही नाही, इतका वाचक त्यात गुंतून जातो आणि अंतर्मुख होतो. दीपा देशमुख यांचं लेखन अत्यंत रसाळ, ओघवतं आणि रंजक असतंच. आणि सोबताच वाचकाला ते विचार करायलाही भाग पाडतं.

102 pages, Kindle Edition

Published November 12, 2019

Loading...
Loading...

About the author

Deepa Deshmukh

81 books2 followers

Ratings & Reviews

What do you think?

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
3 (100%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.