मानत साचणाऱ्या विचारांना वाटमोकळी करून देता यावी म्हणूनच डायरी रायटिंग असतं. मनातल्या भावनांचा शब्दरूपाने अवतरलेला संवाद म्हणजे डायरी असते. आपल्या दैनंदिन जीवनातील निरीक्षणं, अनुभव, अनुभूती, विविधांगी विचार असा सगळ्या बाबी डॉ. विनय दांदळे यांनी रसिक मनानं आणि अभ्यासू दृष्टीने मांडल्यात ते त्यांच्या ‘संध्यकाळचं डायरी रायटिंग’ या लघुलेख संग्रहातून. - डॉ.गजानन नारे (सदस्य, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ.)
Nothing extraordinary. OK for quick, casual browsing. Nonetheless, one's writing is a reflection of one's thought process and holds mirror to who you are as a person and the writing definitely is expression of a mature, respected, socially responsible, good-natured person.
हे पुस्तक एक लाईट हार्टेड रीडिंग पुस्तक आहे. लेखकाने त्यांच्या आयुष्यात घडणारी छोटे छोटे अनुभवांवरून जे आपल्याला शिकता येईल असे किस्से डायरी रायटिंगच्या फॉर्ममध्ये पुढे आणले आहेत ज्यांना वाचून आपल्याला काही ना काही शिकायला मिळते.