Jump to ratings and reviews
Rate this book

Devadnya

Rate this book
ज्याचा मी इतके दिवस शोध घेत होतो ते माझ्या हाती आलं होतं का? मृत्युरेषेपलीकडच्या कशाला तरी हेमांगीचं मन स्पर्श करून आलं होतं का? तिला हिप्नॉसिसखाली घालताच हा नवा अवतार पृष्ठावर आला होता. याचा अर्थ हाच होता - तिच्यात नवीन काहीतरी सामावलेलं होतं. रेषेपलीकडचा तो स्पर्श संसर्गजन्य होता. या विचाराच्या गोंधळात सारखं वाटत होतं, आपण काहीतरी विसरलो आहोत- मग एकदम आठवलं! कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज! मोत्याचा आवाज! ज्याक्षणी तो लाल डोळा उघडला त्याच क्षणी मोत्यानं मोठमोठ्यानं भुंकायला सुरुवात केली होती. मला ते दिसलं होतं, मोत्याला लांबवरूनही जाणवलं होतं.

हे जे काही नव्यानं साकारलं होतं ते चांगलं नव्हतं, शुभ नव्हतं, कलंकित होतं. हेमांगीची शेवटच्या क्षणाची प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. जगाबद्दल, मागे राहणारांबद्दल राग, संताप, द्वेष, मत्सर... समसमासंयोग असा तर प्रकार नव्हता?

252 pages, Kindle Edition

Published April 27, 2020

3 people are currently reading
29 people want to read

About the author

Narayan Dharap

88 books164 followers
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
31 (43%)
4 stars
19 (26%)
3 stars
12 (16%)
2 stars
7 (9%)
1 star
2 (2%)
Displaying 1 - 3 of 3 reviews
Profile Image for Mihir Kakrambe.
105 reviews4 followers
May 22, 2020
नारायण धारप हे अतिशय प्रतिभावंत लेखक होते. देवाज्ञा ही त्यांच्या प्रतिभेतून साकारलेली अशीच एक उत्तम कादंबरी. कथावस्तू गुंतागुंतीची असली तरीही धारप एकामागून एक रहस्ये उलगडत नेतात आणि वाचकाची उत्कंठा शिगेला पोहोचवतात. मी ही कादंबरी सर्व वयाच्या लोकांना सुचवू इच्छितो.
10 reviews
September 25, 2020
Not good

This book is too lengthy and fails to get a grip on reader. Not recommended for normal readers unless you like to read complex books
Profile Image for Aditya Gaikwad.
8 reviews1 follower
October 31, 2022
धारप सरांची एक खिळवून ठेवणारी भय विज्ञान कादंबरी... देव,दानव, धर्म आणि विज्ञान ह्या दोन्ही परस्पर विरोधी संकल्पना एकच कथेत गुंफून जी काही कथा रंगवली आहे त्याला तोड नाही...
Displaying 1 - 3 of 3 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.