हकीकतच इतकी नाट्यमय होती की ती सर्वांच्या मनात आणि ओठांवर वावरत असली तर त्यात नवल नव्हते. त्या कथेला एखादी दुसरी, भयानक, घातकी बाज असू शकेल याची सुरुवातीस कोणालाच कल्पना नव्हती. ती खोली वंशपरंपरागत थोरल्या मुलाच्या वापरासाठी वापरली जात असे.आणि पुढच्या पिढीतली थोरली सून जेव्हा एका रात्री त्या खोलीतून किंचाळत बाहेर आली तेव्हा सर्वांना धक्का बसला. ती फार दिवस जगली नाही, पण तिचे जे काही बोलणे चालले होते त्यामुळे सर्वांच्या मनात नकळत मागच्या पिढीतला तो भयानक प्रसंग उभा राहिला-कारण आपल्या सास-याच्या चित्राकडे बोट दाखवून ती किंचाळत होती “ हाच- हाच सैतान आला होता ! वाचवा ग बाई वाचवा मला या राक्षसापासून !" तिला प्रत्यक्ष काय अनुभव आला होता हे कोणास माहीत नव्हते; पण अशा संदिग्ध पर
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.
These are short stories. Not all are best but they certainly set up a canvas for a bigger story especially 'Pivali Jali'. Title story is very intriguing.