Jump to ratings and reviews
Rate this book

Kaat: Kadambari

Rate this book
पश्चिम दिशा उजळली होती. रंगात संगती नव्हती. मुक्तछंद काव्यासारखं ते विस्कळितपणे विखुरले होते. पण त्यांच्यात एक स्वैर आनंद होता. हा आनंद आपण अनुभवू शकतो ही काही साधी गोष्ट नाही. तिला वाटलं. बेचाळीसच्या पुढे वय गेलं तरी मन तरूण होतं. रंग, नाद, स्वाद, स्पर्श यातलं नाविन्य आणि सौंदर्य मनाला अजूनही आकर्षित करीत होतं. जोवर तिच्यात ही चिरतारूण्याची ज्योत धगधगत होती तोवर तिला हिरमुसलं होण्याचं काय कारण होतं? एक मोठा सुस्कारा सोडून ती घरात आली. खोलीतला दिवा लावल्यावर काही वेळ ती खोलीकडे पाहात राहिली. सर्व खोल्यांतील सामानाची मांडणी आता बदलावी लागणार होती. शरद आणि सुनंदा राहात होते तेव्हा सरला बाहेरच्या खोलीत झोपत होती. आतली खोली त्यांना वापरायला दिली होती.

190 pages, Kindle Edition

Published May 6, 2020

Loading...
Loading...

About the author

Narayan Dharap

88 books170 followers
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
42 (50%)
4 stars
18 (21%)
3 stars
14 (16%)
2 stars
5 (5%)
1 star
5 (5%)
No one has reviewed this book yet.