'अनंतराव, हा प्रश्न आणि एकूण हा सारा विषयच माझा नाही; पण एक रॅशनल सायंटिस्ट म्हणून मला वाटतं की जेव्हा एकाद्या उपकरणात चुकीची नोंद होते, तेव्हा बिघाड त्या उपकरणातच आहे, बाहासृष्टीत काहीही बदल झालेला नाही किंवा विकृती आलेली नाही असं मानणारांपैकी मी आहे. एक मात्र मला खात्रीने समजतं... या असल्या गोष्टी तुमच्या कानांवर किंवा वाचनात येण्याची सर्वात वाईट वेळ आहे... आधीच वेगळ्याच समस्यांनी तुमचं मनोधैर्य खचलेलं आहे, शरीरप्रकृतीही शंभर टक्के खणखणीत आहे असं म्हणण्यासारखी नाही... या संरक्षक भिंती अशा ढासळलेल्या, पडझडीच्या अवस्थेत असताना तुमच्यावर यांचा नको तो परिणाम होण्याची मला धास्ती वाटते...माझं ऐका! वडिलांच्या मृत्यूचंचांगलं निमित्त आहे... त्यांचं क्रियाकर्म झालं की वहिनी, शैल
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.
I have read Narayan dharap's many Stories, though the writing was good but couldn't much like the story line kind of obvious and predictible to read in 2023 Over all a one time read.
The novel is in Dharap's typical writing style. But I didn't find it as scary as his other work. The concept and plot is good. But the actual monster doesn't look as scary as Sathe Ficus.