बाबा कदम यांची सत्य घटनेवर आधारित लोकप्रिय कादंबरी रावसाहेब चव्हाण आणि बलराम चव्हाण दोघे सख्खे भाऊ , पण निवडणुकीला एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिलेतेव्हा सगळी गणितच बदलून गेली. बलराम स्वभावाने शांत , नम्र आणि निस्वार्थी पण रावसाहेबांच्या बेलगाम वृत्तीला कोणीतरी आळा घालायला हवाच होता.भाऊबंधकी , जमीन जुमले , राजनीती डावपेच, कुरघोड्या आणि नाट्यमय कलाटण्या. निवडणुकीच्या धुंदीत बलरामाचे घर जाळले जाते आणि मग ....