‘श्रीगुरुचरित्र’ ह्या गुरुभक्तांमध्ये सर्वमान्य ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे अल्प चरित्र वर्णन आहे पण या दिव्य चरित्रामृतात 53 व्या अध्यायामध्ये त्यांचेच चरित्र वर्णन केले आहे. वाचकांना हे चरित्र वाचत असताना श्रीपादांच्या संनिध्याची अनुभूति येते. श्रीपादांच्या लीला बाळकृष्णाच्या लीलांसारख्या आहेत. या चरित्राची रचना श्रीपादांनी त्यांच्या काळातच, त्यांचे समकालीन परमभक्तांमार्फत करून घेतली. सर्व भाषिकांना याचा लाभ व्हावा यासाठी ह्या पुस्तकाचा निश्चितपणे उपयोग होणार आहे.
Informative & interesting. Those who are on spiritual path & like to read spiritual, this books provides glimpses of life of Shripad avatar of lord Dattatreya It contains small stories/miracles about him, shares travel information to his places & other pilgrimage nearby. 3 stars because I was expecting a more detailed & realistic information about him