Jump to ratings and reviews
Rate this book

महाभारतातील कनिक-नीती: एका राजाने त्याच्या शत्रुला कसे हरवावे?

Rate this book
कनिक हे धृतराष्ट्राचे प्रमुख मंत्री होते. ते एक हुशार आणि विद्वान राजकारणीही होते.

महाभारताच्या संभव पर्वात धृतराष्ट्र आणि महामंत्री कनिक यांच्यात झालेला एक संवाद येतो. त्या संवादात महामंत्री कनिक धृतराष्ट्राला राजकारणाची बरीच उच्च तत्त्वे शिकवतात.

महामंत्री कनिक यांचा हा उपदेश 'कनिकनीती' किंवा 'कनिकगीता' या नावाने प्रसिद्ध आहेत. तीच अमर तत्त्वे या पुस्तकात सादर केली गेली आहेत.

28 pages, Kindle Edition

Published July 15, 2020

Loading...
Loading...

About the author

Aditya J.

8 books

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
0 (0%)
4 stars
1 (50%)
3 stars
0 (0%)
2 stars
1 (50%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.