खूप ओघवती आहे हि कादंबरी परंतु मला कथानायिकेचं वागणं नाही आवडलं ... झोकून द्यावं पण समोरच्या व्यक्तीला जर त्याची थोडीही कदर करावीशी वाटत नसेल तर 'गेला उडत' म्हणत आपण आपली वाट चोखळावी, असा वाटतं .
... आणि अगदी तसच कथानायक हि फार विचित्र वागतो असं वाटत ... त्याच वागणं अगदिच घृणास्पद वाटत, नायिकेवर सतत अन्यायी , दुटप्पी वागतो आहे असं वाटत.