विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी तुर्की भाषेतल्या सात महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी. सुप्रसिद्ध तुर्की लेखक हकन गुंदे यांच्या या कादंबरीमध्ये देर्दा नावाच्या दोन व्यक्तिरेखा आहेत. दोन वेगवेगळ्या प्रतलांवर जगणारे दोन देर्दा, समवयस्क आणि भिन्नलिंगीय – एक स्त्री आणि एक पुरुष. एक देर्दा, जो कब्रस्तानात, कबरी धुण्याचं काम करत लहानाचा मोठा होत असताना एका क्रांतिकारी तुर्की
Hakan Günday was born in Rhodes in 1976. He finished his primary education in Brussels. After attending Ankara Tevfik Fikret High School, he studied at the Department of French Translator in the Faculty of Literature of Hacettepe University. He then transferred to Université Libre de Bruxelles. Günday continued his study in the Faculty of Political Sciences at Ankara University. He published his first novel, Kinyas ve Kayra, in 2000.
He is also a playwright and working in cooperation with DOT company- İstanbul (http://go-dot.org/).