सुरेश पोरे हे आता मराठी ललीत साहित्यातील एक सुपरिचित नाव. समाज, कुटुंब, माणूस यांभोवती कथा, कादंबरी या प्रकारांतून यांनी आजवर 50 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केले आहे. ‘अंकुश’ हा अशाच दर्जेदार 25 कथांचा कथासंग्रह! जीवनातील विविध छटांना स्पर्श करणार्या या कथा वाचकांना नक्कीच गुंतवून ठेवतील.