'ज्ञानेश्वरी'नंतर काही दिवसांनी ज्ञानदेवांनी 'अमृतानुभव' हा ग्रंथ लिहिला. अमृतानुभव अथवा अनुभवामृत ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे. ती मराठी साहित्यात एक मैलाचा दगड आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला चिद्विलासानंद असेही नाव आहे. A few days after 'Dnyaneshwari', Dnyanadeva wrote the book 'Amritanubhav'. Amritanubhava or Prabhumitra is the 8th century composition of Saint Dnyaneshwar. It's a milestone in Marathi literature. Amritanubhuva is a self-authored independent treatise of Dnyaneshwar, also known as Chidvilasananda.