आताच्या जगात सुद्धा सावकार सारखे आणि सुर्यासारखे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्यापैकीच एखादा भैरव होण्याची गरज आहे मित्रांनो. त्यासाठी हत्यारच हातात घ्याव लागत अस काही नाही. कष्ट करा, चांगल शिक्षण घ्या,प्रामाणिकपणेकाम करा,स्वताला चारीबाजुनी सक्षम बनवा म्हणजे आजच्या जगातले सावकार आणि सुर्या आपोआप संपून जातील.