Jump to ratings and reviews
Rate this book

अकल्पित.. : बियोंड इमॅॅजीनेशन (अकल्पित!!! Book 1)

Rate this book
माझं नवीन पुस्तक किंडल वर प्रसिद्ध झालं आहे- "अँड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.." त्याबद्दल थोडी माहिती-प्रत्येक गोष्टीचा शेवट गोड हवाच.. तो झाला नाही तर गोष्ट पूर्ण झाली नाही असं समजायचं.. "अँड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.." ही प्रेम, खुन्नस आणि सस्पेन्स वाढवणारी एक रोलर कोस्टर राईड आहे. ही गोष्ट आभा, राजस आणि रायन च्या आयुष्याभोवती फिरते. आभा च्या आयुष्यात राजस येणार की रायन? रायन आभा च्या आयुष्यात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणार आणि त्यात यशस्वी होणार की त्याच्याच आयुष्यात एक वेगळंच वादळ येणार? विचार सुद्धा केला नसेल अश्या काही अनपेक्षित घटना घडणार तर कधी अनपेक्षित घटना विचार करायला भाग पाडणार आहेत. कादंबरी लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे...

18 pages, Kindle Edition

Published July 9, 2021

1 person is currently reading

About the author

Anuja Kulkarni

14 books8 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
1 (12%)
4 stars
0 (0%)
3 stars
2 (25%)
2 stars
1 (12%)
1 star
4 (50%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.