मार्कण्डादेव (मार्कंडी) या पुस्तकात डॉ. देगलूरकर यांनी वैनगंगेच्या काठावर असलेल्या मार्कण्डादेव या मंदिर समूहाबद्दल शास्त्रोक्त, ओघवत्या शैलीत दिली आहे. मार्कंडऋषी या मुख्य मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंग आणि मंदिराच्या बाह्य भागातील मुर्तीशिल्पे यांचा देखील अभ्यास या पुस्तकाद्वारे केला आहे.