What do you think?


यादों की बारात: आठवणी दादांच्या आणि त्यांच्यासोबतीने त्यांचं बोट धरून आलेल्या
हे पुस्तक म्हणजे वडिलांच्या आठवणींचा त्यांच्याच मुलीने लिहिलेला एक प्रवास आहे.वडील म्हणून ती व्यक्ती कशी होती, तिचं आपल्या कुटुंबाबरोबरच नातं कसं होतं हे या प्रवासातून हळूहळू उलगडत जातं.या आठवणींमध्ये मुलीची आई, भावंडं, नातेवाईक, मित्र मैत्रिणी , प्राणी , पशुपक्षी , साहित्य, संगीत , वेगवेगळे अनुभव , ठिकाणं यांचीही उकल होत जाते.एकूणच हा प्रवास वाचकाला समृद्ध करुन जातो.
147 pages, Kindle Edition
Published August 20, 2021
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
No one has reviewed this book yet.

