What do you think?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स [Artificial Intelligence]
आर्टिफिशियल इंटेलिजन्स १९५० च्या दशकांपासून बघितलं गेलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वप्न अनेक खाच खळगे पार करत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लँग्वेज अशा अनेक तंत्रज्ञानांच्या मदतीनं आता पूर्णत्वास येतंय. कला क्षेत्रासकट सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालायला ते आता सज्ज झालंय. या कल्पनेमागचा इतिहास, वेगवेगळ्या तंत्रज्ञानांची ओळख, त्याचे उपयोग, त्याचे भविष्यात होणारे विपरीत परिणाम, UBI या सगळ्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’
363 pages, Paperback
Published January 1, 2021
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 1 of 1 review
July 30, 2026
सध्याचे युग व यापुढे पसरलेला भविष्यकाळ अधिकाधिक कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाला प्राधान्य देणारा आहे व असेल...
अत्यंत साध्या सोप्या सरळ अशा लेखनशैलीने अच्युत सरांनी हा विषय सर्वसामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे सुंदररीत्या मांडलेला आहे...
संकलन कौशल्य आणि प्रासादिक रचना ही त्यांची वैशिष्ट्ये ठळकपणे अनुभवास येतात नक्कीच वाचनीय...