ही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची!हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठीकेल्या गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीचीही विचारप्रवर्तक कथा आहे…जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचारक्तबंबाळ देश पदरात घेणा-याएका भारतीय देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे…