तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित आहात का?100% श्योर?
मुंबई ह्या भयंकर संकटातून कशी सुरक्षित राहणार?
राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी ची झोप का उडाली?
मुंबई पोलिस कमिश्नर ला अंधारात का ठेवले गेले?
घरातील सगळे सदस्य काय लपवित आहेत? का लपवित आहेत?
तीन आगंतुक पाहुण्यांचा खरा इरादा काय आहे?
सर्व सुपरिचित लेखक आणी ज्येष्ठ पत्रकार श्री प्रफुल शाह कृत पाच भाषेत लिहिल्या गेलेल्या 'दृश्यम अदृश्यम', 'दादलो', 'अग्निजा','ब्रेकिंग न्यूझ' आणी ' गोल्डफिश ' सारख्या कादंबरी व युद्ध केसरी, सरनामा जिंदादिली ना, ग्रेट रोबरी, लाइफ I M पॉसिबल, आणी इतिहास पाछळनो इतिहास ही पुस्तके लिहिली आहेत. सध्या ते चित्रपट, नाटक, वेब कंटेंट आणी कॉलम लिहितात. आता त्यांची तीन नविन पुस्तके ‘विजळी अने टाइटेनिक’, ‘डिअर कुकू’ आणी