Jump to ratings and reviews
Rate this book

गुप्तधन: भय गूढ कथा

Rate this book
एक आरसा ज्यामध्ये दडले आहे एक गूढ. रात्रीच्या काळोख्या अंधारात विशिष्ट रात्री यातून बाहेर पडतात पूर्वजांच्या आत्मा आणि त्या आरशात तयार होते एक विवर, त्या विवरा पलीकडे आहे एक गुप्तधन. पण हे धन मिळवण्यासाठी सोडवायचे आहे एक कोडे, प्रत्येक वेळी एक कोडे. अशी तीन कोडी सोडवल्या नंतर मिळणार गुप्त धनाची किल्ली. पण हे कोडे सोडवायला मिळतात फक्त काहीच सेकंद.

घराण्याचा वारसा असलेल्या अनिकेतला मिळाला त्याच्या पूर्वजांच्या वाड्याचा ताबा. त्या वाड्यात दडले आहे एक गुपित. तीन कोड्यांचे गुपित, ते कोडे सोडवल्यास मिळेल अफाट संपत्ती.

अनिकेत उलगडू शकेल का ते गुपित आणि मिळवू शकेल का गुप्तधन.

26 pages, Kindle Edition

Published March 25, 2022

Loading...
Loading...

About the author

Deepak Kadam

24 books

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
8 (38%)
4 stars
4 (19%)
3 stars
5 (23%)
2 stars
3 (14%)
1 star
1 (4%)
Displaying 1 - 1 of 1 review
2 reviews
April 19, 2023
Not Bad

Not a bad book. But too many typos in the book. The writer should look into it. It hampers the reading pleasure.
Displaying 1 - 1 of 1 review