छत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाशझोत टाकत नवी ऐतिहासिक मांडणी यात आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा प&
शिवाजी महाराज के जन्म से पहले के समय पर अच्छी किताब। इस पुस्तक में शाहजी महाराज की भूमिका को बहुत अच्छी तरह से समझाया गया है। खूबसूरती से लिखी गई कहानी जो शाहजी राजे की भूमिका की व्याख्या करती है जिन्होंने हिंदवी स्वराज के बीज बोने और अपने बेटे, महान शिवाजी महाराज के पालन-पोषण में उनके प्रयासों और उनकी समान रूप से प्रतिभाशाली पत्नी के साथ किए गए बलिदानों को बोने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। जीजाबाई ने शिवाजी महाराज को अपना नाम बनाने में मदद की। प्रेरक और अविश्वसनीय।
Beautifully written story which explains the role of Shahaji Raje who played a pivotal role by sowing the seeds of Hindavi swaraj and his efforts in the upbringing of his son, the great Shivaji Maharaj and the sacrifices which he had to make along with his equally talented wife Jijabai to helped Shivaji Maharaj carve a name for himself. Inspiring and unputdownable.