Jump to ratings and reviews
Rate this book

"Shreepad Shree Vallabh Charitramrut" English Edition: "Shreepad Rajam Sharanam Prapadye"

Rate this book
।। Shreepad Shree Vallabh Charitramrut ।। English Version।। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ।। ग्रंथ Lord SRIPADA SRIVALLABHA is the first and foremost incarnation (Avatar) of Jagatguru Sri DATTATREYA, took place in 1320 AD. at Srikshetra PITHAPURAM.SRIPADA SRIVALLABHA is the most powerful and capable in destroying the difficulties, losses, miseries and obstacles occurring in the developments of His dedicated devotees.The aim of SRIPADA SRIVALLABHA′S incarnation is to bless Maha Siddhas, Maha Yogis and to uphold Dharma through them in the Universe.Sripada Srivallabha is verily Sri Dattatreya himself. There is no difference and deviation between Sridatta and Sripada. Hence if Worshiped and Prayed Sripada Srivallabha in the same way as that of Sridatta, He grants the same result which will be given by Sridatta.Right from the Childhood while He was at Srikshetra Pithikapuram Sripada Srivallabha narrated many times that,he is SriDatta himself, He is a special phenomenon much beyond the Trinity i.e. Brahma, Vishnu and Maheswara.श्रीपाद चारित्र ग्रंथ पठण विशेष फलदायीश्रीपाद प्रभुंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे. हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला जाईल. अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फल व मूळग्रंथाच्या पाठणाचे फल सारखेच आहे. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही, कोठेही पठन केल्यास स्वत: श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात.कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन: ।द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ: ॥भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२०मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजु आणि सुमती या पुण्यदांपत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखविले.श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली, आणि नंतर त्याचा तेलुगु भाषेत अनुवाद केला. ही तेलुगु अनुवादाची मूळ प्रत उपलब्ध आहे. "हे चरित्र बापन्नाचार्युलुच्या ३३व्या पिढीत प्रकाशित होईल." असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या ३३वी पिढी चालू आहे.श्रीपादांची भक्तांना आश्वासने१) माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.२) मनो वा काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळयात तेल घालून संभाळ करतो.३) सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो४)) मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.५) तुमचे अंत:करण शुध्द असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.प. पू. श्री हरिभाऊ जोशी निटुरकर हे महान दत्तसंप्रदायिक सत्पुरूष आहेत. त्यांना श्रीगुरूंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत मराठी भाषेत भाषांतरीत केले. भारतात अनेक दत्तसांप्रदायिक हे मराठी भाषिक आहेत. त्यांच्यावर फार मोठे उपकार त्यांनी केलेले आहेत. श्री भाऊमहाराज हे श्री दत्तमहाराज कविश्र्वरांचे कृपांकीत आहेत.अत्यंत जीर्णावस्थेत असलेल्या मूळ ग्रंथाची व्यवस्थितपणे दुसरी प्रत तयार करून, मूळ "चरितामृतात" सांगितल्याप्रमाणे विजयवाड्याजवळ कृष्णा नदीत विसर्जन केले. नव्या प्रतिचे इ. स. २००१ साली विजयादशमीपासून अश्र्विन कृष्ण ११पर्यंत पिठापूर येथील "श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान" येथे श्रीपादांच्या सान्निध्यात पारायण करून संस्थानला अर्पण केली.हा अक्षरसत्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्ति-युक्त आहे. या ग्रंथात अतिशयोक्ति किंवा अनावश्यक वर्णन कोठेच नाही. ग्रंथाचे लेखक शंकर भट हे विद्वान किंवा पंडित नव्हते. पण श्रीपादांवर त्यांची अत्यंत निष्ठा पाहून श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा केली. या ग्रंथाचे पारायण करून ११ जणांना अन्नदान करावे म्हणजे फल तत्काल मिळेल.श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाची पारायण पद्धतीप्रथम दिवस: ०१ ते ०६ अध्यायदुसरा दिवस: ०७ ते १२ अध्यायतिसरा दिवस: १३ ते १८ अध्यायचौथा दिवस: १९ ते २२ अध्यायपाचवा दिवस: २३ ते ३४ अध्यायसहावा दिवस: ३५ ते ४२ अध्यायसातवा दिवस: ४३ ते ५३ अध्याय

538 pages, Paperback

Published June 23, 2021

4 people want to read

About the author

Shankar Bhatt

4 books5 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
0 (0%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.