Jump to ratings and reviews
Rate this book

Nenchim - Marathi

Rate this book
नेनचिम्वर धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा भ्रमणपरिघाचा, परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाश्यांच्या अभ्यासावरून समजले होते की, त्यांच्या कक्षेचे एक टोक सूर्याच्या अगदी जवळ असते; आणि दुसरे टोक विशाल अवकाशात, दूरवर, सूर्यमंडळाच्याही बाहेर कोठेतरी असते. जणु काही इतक्या दूर, एकट्याएकट्याने, अंधारात येऊन पोहचल्यावर त्याला त्याच्या सूर्यपित्याची आठवण येते, स्वैरस्वातंत्र्याचा कंटाळा येतो, परत आपल्या ग्रहबंधूंना भेटण्याची इच्छा होते, आणि मग तो सावकाश, अति सावकाश गतीने परत फिरतो, एकेका ग्रहबंधूला भेटून, त्याची कक्षा छेदून परत आपल्या पित्याजवळ येतो... सूर्यांच्या तेजाच्या, प्रखर उष्णतेच्या क्षेत्रात पोहोचतो. जणु काही उत्कंठेनेच त्याची गती वाढते... वाढते... विलक्षण वाढते. आपला झगझगता झेंडा मिरवीत तो जवळ येतो... आणखी जवळ येतो...पण काहीतरी बिनसते. भेट होत नाही. जितक्या आवेगाने तो जवळ येतो तितक्याच वेगाने परत दूर जातो. दूरवरच्या अंधाराच्या कुशीत दडी मारतो. पुन्हा केव्हातरी, हजारो वर्षांनी, परत येण्यासाठी...

Paperback

Published January 1, 2019

4 people are currently reading
26 people want to read

About the author

Narayan Dharap

88 books166 followers
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
16 (55%)
4 stars
8 (27%)
3 stars
3 (10%)
2 stars
0 (0%)
1 star
2 (6%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
9 reviews
February 6, 2022
An amzing science fiction

Wonderful marathi science fiction. I read when I was in school and I am still fascinated by this story. Worthy of a movie
Profile Image for Abhijit.
23 reviews3 followers
August 4, 2022
By far the best science fiction I have ever read! The sheer audacity of thinking coupled with the twist in the end... Such a privilege to have read this!
Displaying 1 - 2 of 2 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.