Jump to ratings and reviews
Rate this book

कथा पांडुरंगा

Rate this book
During this month of devotion and surrender to Lord Vitthala, we are proud to be bringing out Katha Panduranga by Bharat Bhushan. For over five centuries, the "Vithoba" of "Pandharpur" has remained the object of devotion of the people of central India in general and of the Deccan in particular. Vithoba has remained one of the central elements of the culture of Maharashtra. The love and the devotion of people towards this beloved deity is experienced in its utmost divine purity during the annual "Vari", a walk of over a million people from Alandi-Dehu to Pandharpur. "Katha Panduranga" is a collection of stories describing some very special pilgrims, this book brings the Vari into your home and heart with its simplicity. The narrative is spiritually satisfying, and stays true to the landscape and legacy of the yatra.

80 pages, Paperback

Published June 26, 2015

About the author

Bharat Bhushan

165 books1 follower

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
1 (100%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 of 1 review
Profile Image for Akshata Padmane.
8 reviews
December 22, 2022
पुस्तक : कथा पांडुरंगा
वारी जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे पुस्तकं हाती येईपर्यंत उत्सुकता होती. मग भेटले तेंव्हा एका दमात वाचून काढले.
या पुस्तकात लेखक भारत भूषण यांनी वारी मध्ये आलेले अनुभव सांगितले आहे आणि कसा विठ्ठल आपल्याला माणूस रूपाने भेटला याची अनुभूती विविध घटनांद्वारे सांगितले आहे. विठ्ठल एका हाकेच्या अंतरावर असतो फक्त हाकेमध्ये जिव्हाळा, प्रेम, निस्वार्थीपणा असायला हवा. अशा अनुभवांवर सर्वांचा च विश्वास बसतो असे नाही कारण त्यासाठी व्यक्ती भक्ती मार्गात राहून पांडुरंगा वर निस्सीम प्रेम असावे लागते. अनुभूतीचे नेत्र भेटण्यासाठी भक्ती ची सद्बुद्धी आणि परमेश्र्वर प्रेम विश्वास असावं लागतो.
हे पुस्तक वाचताना तुम्ही कधी वारीमध्ये सहभागी झाले असाल तर तुम्हाला नक्की तुमचे ही अनुभव आठवतील. तसेच पुस्तकातील अनुभव वाचल्यानंतर पुढे तुम्ही कधी वारी मध्ये गेलात तर तुम्ही नक्कीच वारकऱ्यांनी आणि इतर व्यक्तींचे निरीक्षण कराल. वारीबद्दल भरपूर लिहू शकते पण तूर्तास इथे थांबते. नाहीतर तुमची वारीबद्दलची उत्सुकतेची तृष्णा माझ्या वारी लिखाण वाचनानेच शमेल. नक्की वारी अनुभवा. राम कृष्ण हरी माऊली🙏😇
Displaying 1 of 1 review

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.