मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion
पुस्तकप्रेमी-गप्पा | Group talk
>
दिवाळी अंक, मासिकं तुम्ही वाचता का? (Do you read Diwali Magazines?)
date
newest »
newest »
message 1:
by
अनिकेत
(new)
Apr 29, 2025 09:46PM
Mod
reply
|
flag
Yes, मराठी दिवाळी अंक खूप छान असतात, त्यातून बरेच नवीन / जुनेच पण मला माहित नसलेल्या लेखकांची नावं कळतात. प्रत्येक अंकाचे विषयही वेगवेगळे असतात. दिवाळीत एखाद्या book store मधे जाऊन 2-3 तास दिवाळी अंक, नवीन पुस्तकं चाळणे, आणि आवडलेल्या पुस्तकांची खरेदी करणे एक ritual झालेली आहे.
हो पूर्वी प्रत्येक दिवाळीला वाचन होत होते. मध्ये काही वर्ष थोडा खंड पडला पण आता पुन्हा गेली 2 वर्षे वाचन चालू केले आहे. सध्या मनासारखी मासिके मिळत नाहीत त्यामुळे ते वाचन थोडे थांबलेच आहे.



