मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion
पुस्तकचर्चा | Book talk
>
beginner marathi books
date
newest »
newest »
Pu La kiva Va Pu ne survat kara. tyanchi bhasha roj vaparat asleli ahe ani agdi halki phulki pustaka pan barich manachya javal rahnarya goshti astat.PuLancha ghenar asal tar vyakti ani valli kiva ha(fa)savnuk ghya.
Vapuncha ghenar asal tar karmachari kiva One for the road ghya.
आपण मराठी पुस्तकं वाचणार आहात ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषेत अनेक विषयांवर अगणित पुस्तके आहेत. सुरवातीला आपल्या आवडत्या विषया पासुन सुरवात केल्याने उत्साह वाढत जाईल.
श्यामची आई -सानेगुरुजी
दुनियादारी/ह्रद्यस्पर्श - सुहास शिरवळकर
वनवास- प्रकाश संत
चारचौघी- शांता शेळके (little women चा अनुवाद)
दृष्टी -अनंत सामंत
घर हरवलेली माणसं/संवादिनी/पार्टनर- व पु काळे
वंगचित्रे- पु ल देशपांडे
मोठी पुस्तकं
राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे (शिवचरित्र)
स्वामी- रणजित देसाई
मी जमेल तसं एक beginner readers साठी एक यादी तयार करून list वर टाकेन व समुहात माहितीसाठी देईन 👍🏽
दुनियादारी/ह्रद्यस्पर्श - सुहास शिरवळकर
वनवास- प्रकाश संत
चारचौघी- शांता शेळके (little women चा अनुवाद)
दृष्टी -अनंत सामंत
घर हरवलेली माणसं/संवादिनी/पार्टनर- व पु काळे
वंगचित्रे- पु ल देशपांडे
मोठी पुस्तकं
राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे (शिवचरित्र)
स्वामी- रणजित देसाई
मी जमेल तसं एक beginner readers साठी एक यादी तयार करून list वर टाकेन व समुहात माहितीसाठी देईन 👍🏽




मी देवश्री. मी आत्ता पर्यंत एकहि मराठी पुस्तक वाचलं नाहीये, स्वतः (मराठी असून. मी इंग्रजी माध्यमात शिकले आहे म्हणून माझं मराठी
लिखाण आणी वाचन एवढऺ चांगलं नाहीये. माझं इंग्रजीत वाचन चांगल आहे, पण आता असा वाटतं की मराठी पुस्तकांशी आपण मैत्री करावी.
जर तुमच्या कडे काही recommendations असतील for a complete beginner तर प्लीज कळवा!
(my marathi is not that good...so pls excuse any mistakes!)