Goodreads helps you follow your favorite authors. Be the first to learn about new releases!
Start by following Ranjit Desai.
Showing 1-6 of 6
“तसे लढत होते. शत्रु– शस्त्रांनी झालेल्या आघातांनी फाटलेल्या वस्त्रावर रक्ताची शिवण चढत होती. मसूदचे सैनिक त्या माऱ्यानं मागं सरत होते. थकलेले बाजींचे वीर मागं सरकले आणि त्यांची जागा फुलाजी आणि त्यांच्या धारकऱ्यांनी घेतली. जखमी झालेले बाजी मागं येऊन विसावले होते. फुलाजी खिंड लढवीत होते.”
― पावनखिंड
― पावनखिंड
“वाडा हेरून राहायचं नसतं, राजे! मोठी माणसं वडे बांधून राहतात.”
―
―