SUNIL WAIKAR
More books by SUNIL WAIKAR…
“मानव नेहमी अनावश्यक गोष्टींमध्येच गुरफटून राहतो. तरुण वयात असतांना तो भविष्याबद्दल विचार करून भविष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी सतत धावपळ करीत असतो. वृद्धावस्थेत पोहचल्यावर आयुष्यात साध्य केलेल्या ध्येयाबद्दल समाधान मानण्याऐवजी तो भूतकाळातील गोष्टींमध्ये गुंतून पडतो. फक्त लहान मुलेच सर्वार्थाने सुखी स्थितीत असतात. तेच फक्त वर्तमानात जगत असतात.”
― शोध अज्ञातांचा
― शोध अज्ञातांचा
Is this you? Let us know. If not, help out and invite SUNIL to Goodreads.