Durga Bhagwat
Born
in Baroda, India
February 10, 1910
Died
May 07, 2002
Genre
|
व्यासपर्व [Vyasparva]
by
—
published
1962
—
3 editions
|
|
|
ऋतुचक्र [Rutuchakra]
by
—
published
1956
—
2 editions
|
|
|
पैस [Pais]
by
—
published
1970
|
|
|
दुपानी [Dupani]
by
—
published
1995
—
2 editions
|
|
|
Prasangika
|
|
|
भावमुद्रा [Bhavmudra]
by
—
published
1960
|
|
|
आठवले तसे
by |
|
|
Dakhanchya Lok Katha Bhag 2 (Lok Katha Mala)
|
|
|
Dakhanchya Lok katha Bhag 1 (Lok Katha Mala)
|
|
|
निसर्गोत्सव [Nisargotsav]
by |
|
“सर्व ॠतूंचे सार या महिन्यात येते. वसंताचे पुष्पवैभव, ज्येष्ठाचे फलवैभव, श्रावणातला हिरवेपणा, आश्विनातली वातावरणाची खुलावट आणि धान्यलक्ष्मीच्या मंगलमय पावलांची चाहूल, हेमंतातल्या गार वार्याच्या झुळका, शिशिरातली थंडीची लहर, सारे काही माफक प्रमाणात या महिन्यात अनुभवायला मिळते.”
― ऋतुचक्र [Rutuchakra]
― ऋतुचक्र [Rutuchakra]
“जे जे म्हणून वसंताचे आहे त्याला त्याला पूर्णत्व व अखेरीस विराम देण्याचेही काम वैशाखाचेच आहे. चैत्राचा हा सखा त्याचे कार्य पूर्ण करतो; परंतु सौंदर्याची जी विकलावस्था चैत्र सहन करू शकता ना, तीही हा ज्येष्ठाशी सहमत करून, सृष्टीच्या तालाचा नूर सांभाळण्यासाठी, उघड्या डोळ्यांनी घडवून आणतो.”
― ऋतुचक्र [Rutuchakra]
― ऋतुचक्र [Rutuchakra]

















