डॉ. विजया वाड या मराठी लेखिका व बालसाहित्यिका आहेत. त्यांनी कादंबरी, कथा, कविता, चरित्र, प्रवासवर्णन, ललित अशा विविध आकृतिबंधांत लेखन केले असून, ‘अभोगी’, ‘अक्षांश, रेखांश’, ‘त्रिदल’, 'पैठणी' इत्यादी कादंबर्या त्यांच्या नावावर आहेत.
Also see, Vijaya Wadडॉ. विजया वाड या मराठी लेखिका व बालसाहित्यिका आहेत. त्यांनी कादंबरी, कथा, कविता, चरित्र, प्रवासवर्णन, ललित अशा विविध आकृतिबंधांत लेखन केले असून, ‘अभोगी’, ‘अक्षांश, रेखांश’, ‘त्रिदल’, 'पैठणी' इत्यादी कादंबर्या त्यांच्या नावावर आहेत.