Govind Vināyak Karandikar better known as Vindā Karandikar, was a well-known Marathi writer. In 2003, he was presented with the Jnanpith Award, which is India's one of the most prestigious literary awards. He has also received for his literary work some other awards, including Keshavasut Prize, Soviet Land Nehru Literary Award, Kabir Samman, and India's highest literary award, for lifetime achievement, the Sahitya Akademi Fellowship in 1996.
Besides having been a prominent Marathi poet, Karandikar has contributed to Marathi literature as an essayist, a critic, and a translator.
कवी, लघुनिबंधकार, समीक्षक, अनुवादक अशी चौफेर ओळख असणाऱ्या गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांचा साहित्यिक प्रवास सुमारे पंचावन्न वर्षांचा आहे. 'स्वेदगंगा' या पहिल्या Govind Vināyak Karandikar better known as Vindā Karandikar, was a well-known Marathi writer. In 2003, he was presented with the Jnanpith Award, which is India's one of the most prestigious literary awards. He has also received for his literary work some other awards, including Keshavasut Prize, Soviet Land Nehru Literary Award, Kabir Samman, and India's highest literary award, for lifetime achievement, the Sahitya Akademi Fellowship in 1996.
Besides having been a prominent Marathi poet, Karandikar has contributed to Marathi literature as an essayist, a critic, and a translator.
कवी, लघुनिबंधकार, समीक्षक, अनुवादक अशी चौफेर ओळख असणाऱ्या गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांचा साहित्यिक प्रवास सुमारे पंचावन्न वर्षांचा आहे. 'स्वेदगंगा' या पहिल्या कवितासंग्रहांनतर विंदांचे 'धृपद', 'जातक', 'विरूपिका', 'आदिमाया', 'अष्टदर्शने' हे कवितासंग्रह . व्यक्तिगत भावजीवनापासून सामाजिक वास्तवापर्यंतचे तसेच पार्थिवापासून व्यापक अनुभवक्षेत्र विंदांनी आपल्या कवितेतून मांडले. प्रयोगशीलता, वैविध्यपूर्ण व संपन्न अशा प्रतिमांमुळे आजही त्यांची कविता ताजी वाटते. आशयानुसार अभिव्यक्ती हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य. त्यामुळेच तालचित्रे, आततायी अभंग, मुक्त सुनीते, विरूपिका, मुक्तछंद अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांची कविता साकारलेली आहे. करंदीकरांनी बालकविताही लिहिल्या. 'राणीची बाग' हा त्यांचा पहिला बालकवितासंग्रह, त्यानंतर दहा संग्रह सचित्र प्रसिद्ध झाले. सोबतच, त्यांनी लघुनिबंधही लिहिले. 'स्पर्शाची पालवी', 'आकाशाचा अर्थ' या त्यांच्या लघुनिबंधांबरोबरच परंपरा आणि नवता, उद्गार या दोन समीक्षाग्रंथांना मराठी समीक्षेत एक वेगळेच स्थान आहे. तसेच 'फाउस्ट', 'राजा लिअर' व 'ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र' हे त्यांनी केलेले अनुवादही तितकेच महत्त्वाचे आहेत. आजवर विंदा करंदीकरांना महाराष्ट्र शासनाचे दहा पुरस्कार, तसेच कुमारन आसन पुरस्कार, सोव्हिएत लॅंड नेहरू पुरस्कार, कोनार्क पुरस्कार आणि सर्वांत महत्त्वाच्या भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे....more