य.दि. फडके

य.दि. फडके’s Followers (1)

member photo

य.दि. फडके


Born
in सोलापूर, महाराष्ट्र, India
January 03, 1931

Died
January 11, 2008

Genre


ज्येष्ठ विचारवंत य. दि. फडके म्हणजेच यशवंत दिनकर फडके यांचा मराठी वाड़्कोशातून दिलेला परिचय.

यशवंत दिनकर फडके (३ जानेवारी १९३१)
महाराष्ट्राच्या आधुनिक कालखंडाचे इतिहासकार, चरित्रलेखक, विचारवंत. जन्म सोलापूर येथे. वडील स्वातंत्र्य चळवळीत. य. दिं.चे शिक्षण सोलापूरच्या प्रसिद्ध हरिभाऊ देवकरण हायस्कूलमध्ये झाले. वडिलांचे कुटुंबाकडे चळवळीमुळे दुर्लक्ष असल्यामुळे य. दिं. ना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. शाळेत असताना त्यांनी द्वा. भ. कर्णिकांच्या संग्राम वृत्तपत्रात लेखन सुरू केले हेत. १९४७ साली ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी. ए. (१९५१) व एम. ए. (१९५३) ही पदवी त्यांनी मिळवली. १९७३ साली ' संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि काँग्रेस पक्ष ' या प्रबंधासाठी मुंबई विद्यापाठाने त्यांना पीएच. डी. पदवी दिली.

१९५४ ते
...more

Average rating: 4.25 · 8 ratings · 1 review · 3 distinct works
नथुरामायण

4.17 avg rating — 6 ratings
Rate this book
Clear rating
केला धर्माचा लिलाव

it was amazing 5.00 avg rating — 1 rating
Rate this book
Clear rating
शोध सावरकरांचा

really liked it 4.00 avg rating — 1 rating — published 1984
Rate this book
Clear rating

* Note: these are all the books on Goodreads for this author. To add more, click here.