अमित  पाटील अमित ’s Comments (group member since Dec 16, 2024)



Showing 1-3 of 3

86477 Hi @Pranav, @Shubhangi
Please add this book..

* Title: निर्झर
* Author(s) name(s): Gurunath Naik
* ISBN (or ASIN):
* Publisher: Sukrut Prakashan
* Publication Date Year: 1993
* Publication Date Month: 01
* Publication Date Day: 01
* Page count: 220
* Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback
* Description:
"निर्झर" या कादंबरीत दोन कथा आहेत, ज्यातून मानवी भावनांचे वेगवेगळे पैलू उलगडले जातात. या कथांमधून गुरुनाथ नाईकांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, वेळ निघून गेल्यानंतर काही भावना निरर्थक ठरतात.
पहिली कथा आई आणि तिच्या मुलांवर आधारित आहे. या कथेत स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या आईला बराच उशीर झाल्यावर, आयुष्याची अनेक वर्षे वाया गेल्यानंतर, आपल्या नवरा आणि मुलांच्या प्रेमाची आणि त्यांच्याशी असलेल्या नात्याची खरी किंमत समजते.
दुसरी कथा ही एक प्रेमकथा आहे. यात एका ब्राह्मण मुलीला एका अस्पृश्य मुलावर प्रेम होते. पुढे त्या मुलाशी लग्न करण्यासाठी ती जे प्रयत्न करते आणि या संघर्षाची शेवट कसा होतो, यामुळे ही कथा वाचकांच्या मनात कायमची कोरली जाते.
* Language (for non-English books): मराठी

https://www.mylibrarywala.com/book_de...
86477 Hi @Pranav, @Shubhangi
Please add this book..

* Title: पांचाली
* Author(s) name(s): सुहास शिरवळकर
* ISBN (or ASIN): 8197031614
* Publisher: Dilipraj Prakashan
* Publication Date Year: 2024
* Publication Date Month: 02
* Publication Date Day: 29
* Page count: 232
* Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback
* Link: https://www.amazon.in/Panchali-Shirva...
86477 @Pranav
Please add this book

* Title: भावांजली
* Author(s) name(s): भा. द. खेर
* ISBN (or ASIN): B07NTYSRRK
* Publisher: पायल पब्लिकेशन
* Publication Date Year: 2015
* Publication Date Month: 01
* Publication Date Day: 01
* Page count: 200
* Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback
* Link: https://www.amazon.in/Bhavanjali-Mara...