In’s
Comments
(group member since Dec 08, 2021)
In’s
comments
from the मराठीअक्षरमित्र group.
Showing 1-14 of 14
नाही जमणार ह्या वीकेंडला. भेट झालीच तर इथेच फोटो टाकता येतील का? तेवढंच दूरस्थ भेटीचं समाधान.
या वर्षी भास प्रकाशनाचे दोन अंक वाचनात आले. भास ह्याच नावाचे. अतिशय वाचनीय आहेत. दिवाळी अंकांच्या रूढींना छेद देणारे आहेत. एकही जाहिरात नाही. भास प्रकाशन या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
आठवणी मोठ्या आईच्या – प्रकाश चांदेRecommended by:
डॉ. आशुतोष जावडेकर
डॉ. मारिया मॉंटेसरी – वीणा गवाणकर
Recommended by:
अरविंद पाटकर
द इंडियन्स – संपा. गणेश देवी, टोनी जोसेफ, रवी कोरीसेट्टर
Notes: मराठी अनुवाद – शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितीन जरंडिकर, ज्ञानदा आसलेकर
Recommended by:
दीपक घारे
अरविंद पाटकर
महाराष्ट्रातील वास्तुकला : परंपरा आणि वाटचाल (खंड १ व २) – संपा. नरेंद्र डेंगळे
Recommended by:
दीपक घारे
सोस्युर ते चॉम्सकी – मिलिंद मालशे
Recommended by:
दीपक घारे
पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान – सुनंदा भोसेकर
Recommended by:
दीपक घारे
व्यंगचित्रांचे साहित्यिक स्वरूप – मधुकर धर्मापुरीकर
Recommended by:
दीपक घारे
शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार – प्रदीप कुलकर्णी
Recommended by:
अशोक नायगावकर
खानदेशी वह्या – भालचंद्र नेमाडे
Recommended by:
अशोक नायगावकर
खलिस्तानचे कारस्थान – अरविंद व्यंकटेश गोखले
Recommended by:
अशोक नायगावकर
टीव्ही मालिका आणि बरंच काही – मुग्धा गोडबोले
Recommended by:
सोनाली कुलकर्णी
हे सांगायलाच हवं – मृदुला भाटकर
Recommended by:
सोनाली कुलकर्णी
ती आहेच – उमा त्रिलोक
Notes: अनुवाद – वृषाली किन्हाळकर
Recommended by:
मनोज बोरगावकर
पसायधन – विश्वाधार देशमुख
Recommended by:
मनोज बोरगावकर
गुरू – नितीन कोतापल्ले
Recommended by:
मनोज बोरगावकर
दृष्टी आरोग्यक्रांतीची – ## अतुल देऊळगावकर
Recommended by:
अतुल देऊळगावकर
हृद्या – ## रेखा इनामदार साने
Recommended by:
वसंत आबाजी डहाके — समग्र आकलन – ## —
चार चपटे मासे – ## विवेक वसंत कुडू
Recommended by:
विवेक वसंत कुडू
रेड लाईट डायरीज : गौहर – ## समीर गायकवाड
Recommended by:
समीर गायकवाड
स्टिअरिंग – हीना कौसर खानRecommended by:
वरुण सुखराज
झांबळ – समीर गायकवाड
Recommended by:
वरुण सुखराज
अवतार – विमल लिमये
Recommended by:
मुकुंद टाकसाळे
संग समजून घेताना – दत्तप्रसाद दाभोळकर
Recommended by:
चंद्रमोहन कुलकर्णी
पटयारा – संतोष नागो शिंदे
Recommended by:
चंद्रमोहन कुलकर्णी
म्यांव म्यांव – श्रीनिवास राव, रेश्मा पाठारे
Recommended by:
चंद्रमोहन कुलकर्णी
कला कल्पतरूंचे आरव – संजय आवटे
Recommended by:
डॉ. रवींद्र शिसवे
दिडदा दिडदा – नमिता देवदयाल
Notes: अनुवाद – अबरीश मिश्र
Recommended by:
डॉ. रवींद्र शिसवे
मेड इन चायना – गिरीश कुबेर
Recommended by:
डॉ. रवींद्र शिसवे
संभाजी शापित राजहंस – अनंत तिबिले
Recommended by:
डॉ. रवींद्र शिसवे
डिअर तुकोबा – विनायक होगोडे
Recommended by:
डॉ. रवींद्र शिसवे
विज्ञान क्षेत्रातील स्वातंत्र्यलढ्याची अज्ञात गाथा – जयंत सहस्रबुद्धे
Recommended by:
प्रा. रजनीश कामत
नेक्सस – युव्हाल नोआ हरारी
Notes: भाषांतर – प्रणव सखदेव
Recommended by:
प्रा. रजनीश कामत
आंत्रप्रन्योरशिप – ब्रायन ट्रेसी
Notes: भाषांतर – सायली गोडसे
Recommended by:
प्रा. रजनीश कामत
वाइज अँड अदरवाइज – सुधा मूर्ती
Notes: अनुवाद – लीना सोहोनी
Recommended by:
प्रा. रजनीश कामत
लॉकडाउनमधील क्वारंटाइन स्वगते – श्रीधर तिळवे नाईक
Recommended by:
प्रणव सखदेव
ञ्ज देहभान – निरंजन मेढेकर
Recommended by:
प्रणव सखदेव
इटालियन जॉबचा शेवट – चं. प्र. देशपांडे
Recommended by:
रवीन्द्र दामोदर लाखे
कला – समाज-संस्कृती – दीपक घारे
Recommended by:
रवीन्द्र दामोदर लाखे
तुझं शहर हजारो मैलांवर – सुनीता डागा
Recommended by:
रवीन्द्र दामोदर लाखे
मिथकमांजर – इग्नेशियस डायस
Recommended by:
रवीन्द्र दामोदर लाखे
असं वाटत नाही आता – राहुल पुंगलिया
Recommended by:
रवीन्द्र दामोदर लाखे
सुखन – तन्वी अमित
Recommended by:
डॉ. आशुतोष जावडेकर
गोंदणखुणा – डॉ. प्रिया निघोजकर
Recommended by:
डॉ. आशुतोष जावडेकर
रविमुकुल
भ्रमणगाथा – डॉ. शरद कुलकर्णी
Recommended by:
डॉ. आशुतोष जावडेकर
नैमिषारण्यात मध्यरात्री – मुरलीधर सुतारRecommended by:
नीतिन प्रभाकर वैद्या
कुब्र – सत्यजीत पाटील
Recommended by:
नीतिन प्रभाकर वैद्या
श्वासपाने – राही अनिल बर्वे
Recommended by:
नीतिन प्रभाकर वैद्या
समर ऑफ सेवंटी नाइन – सुरेंद्र दरेकर
Recommended by:
नीतिन प्रभाकर वैद्या
प्रक – सिनेमा – अरुण खोपकर
Recommended by:
नीतीन रिंढे
साहित्य आणि अस्तित्वभान — भाग २ – दिलीप चित्रे
Recommended by:
नीतीन रिंढे
बाय गं – विद्या पोळ जगताप
Recommended by:
नीतीन रिंढे
एक पाय जमिनीवर – शांता गोखले
भूत, वर्तमान आणि स्मृती – श्रद्धा कुंभोजकर
Recommended by:
अक्षय शिंपी
कनकन्कुद्री तुनतुन्तारी टप्डाटुप्डा – विलास पाटील
Recommended by:
अक्षय शिंपी
शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य – डॉ. पूजा पराग सामंत
Recommended by:
अक्षय शिंपी
गंधर्वाचे देणे – अतुल देऊळगावकर
Recommended by:
प्राजक्त देशमुख
महाभारत पुन्हा एकवार – सरोज देशपांडे
Recommended by:
प्राजक्त देशमुख
कुमारस्वर – माधुरी पुरंदरे
Recommended by:
प्राजक्त देशमुख
सत्ता – पंकज कुरुलकर
Recommended by:
प्रफुल्ल शिलेदार
सफरनामा — निवडक कलाकारांचा – पल्लवी पंडित
Recommended by:
प्रफुल्ल शिलेदार
विदर्भातील संशोधनाचा इतिहास – डॉ. राजेंद्र डोळके
Recommended by:
प्रफुल्ल शिलेदार
महाराष्ट्रातील प्रबोधन – मिलिंद बोकील
Recommended by:
प्रदीप चंपानेरकर
अ लाईफ इन शॅडोज – ए. एस. दुलत
Notes: मराठी अनुवाद – मिलिंद चंपानेरकर
Recommended by:
प्रदीप चंपानेरकर
ऐवज : एक स्मृतिबंध – अमोल पालेकर
Recommended by:
प्रदीप चंपानेरकर
बिंदुनादकलातीत – महेश एलकुंचवार
Recommended by:
मोनिका गजेंद्रगडकर
वर्जित मध्य – सुरेंद्र दरेकर
Recommended by:
मोनिका गजेंद्रगडकर
काळ्यानिळ्या रेषा – राजू बाविस्कर
Recommended by:
भूषण कोरगावकर
मणिपूर समजून घेताना – शाहू पाटोळे
Recommended by:
भूषण कोरगावकर
म्हाताऱ्या नागिणीचा पत्ता – वसीमबारी मणेर
Recommended by:
भूषण कोरगावकर
भन होय-होय वारकरी – ज्ञानेश्वर बंडगर
Recommended by:
वरुण सुखराज
अन्न हे अपूर्णब्रह्म – शाहू पाटोळे
Recommended by:
वरुण सुखराज
सॅबी परेरा
संघर्ष – मानवी हक्कांचा – विकास कुचेकर, आकाश भोसलेRecommended by:
मेधा पाटकर
भिंतीआडचा चीन : एका अजस्र देशाची कुंडली – श्रीराम कुंटे
Recommended by:
वीणा गवाणकर
नीतीन रिंढे
चार्ल्स डिकन्स – प्रदीप कुलकर्णी
Recommended by:
वीणा गवाणकर
इरावती कर्वे : भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्या दीपमाळ – प्रतिभा कणेकर
Recommended by:
वीणा गवाणकर
रंगकथा – जयंत पवार स्मृतिग्रंथ – संपा. गणेश विसपुते, संध्या नरे-पवार, मुकुंद कुळे, समर खडस
Recommended by:
वीणा गवाणकर
चल गं सये वारुळाला – संहिता राजन
Recommended by:
मुकुंद टाकसाळे
कसं हुईन तं हू माय – अमृता खंडेराव
Recommended by:
मुकुंद टाकसाळे
हसरी टाकसाळ – मुकुंद टाकसाळे
Recommended by:
अतुल पेठे
दीर्घ – गणेश कनाटे
Recommended by:
अतुल पेठे
टोपी शुक्ला – राही मासूम रजा
Notes: अनुवाद – स्वातीजा मनोरमा, सुहास परांजपे
Recommended by:
अतुल पेठे
चौसष्ट घरांच्या गोष्टी – रघुनंदन गोखले
Recommended by:
अतुल पेठे
वस्त्रगाथा – विनय नारकर
Recommended by:
अतुल पेठे
त्रिमूर्ती – संपादक: अरुण शेवते
Recommended by:
अशोक कोठावळे
स्थलांतरितांचे विश्व – संजिवनी खेर
Recommended by:
अशोक कोठावळे
स्वतंत्र भारताची सहा युद्धे – किरण गोखले
Recommended by:
अशोक कोठावळे
विनाशपर्व (कोंकणी) – महाबळेश्वार सैल
Recommended by:
प्रवीण दशरथ बांदेकर
अयोध्या – जी. के. ऐनापुरे
Recommended by:
प्रवीण दशरथ बांदेकर
माणूस असण्याच्या आठवणी – देवी प्रसाद मिश्र
Notes: भाषांतर – गणेश विसपुते
Recommended by:
प्रवीण दशरथ बांदेकर
कवितेपेक्षा दीर्घ उदासी – विमलेश त्रिपाठी
Notes: अनु. डॉ. संजय बोरूडे
Recommended by:
सिसिलिया कार्व्हालो
(Removed duplicate appearance — merged into Part 1 entry)
दादर ते दादर… – दादासाहेब दापोलीकर
Recommended by:
सिसिलिया कार्व्हालो
(This entry also merged earlier; appears here only once.)
ज्वारीची कहाणी – धनंजय सानप
Recommended by:
समीर गायकवाड
तिरिया – मिलिंद शिंदे
Recommended by:
समीर गायकवाड
खाली पेट – इब्राहिम अफगाण
Recommended by:
समीर गायकवाड
आऱ्या – शांताराम पंदारे
Recommended by:
समीर गायकवाड
फ्री फॉल – गणेश मतकरीRecommended by:
दिलीप प्रभावळकर
सॅबी परेरा
केवळ काही वाक्य – उदयन वाजपेयी
Notes: अनुवाद – प्रफुल्ल शिलेदार
Recommended by:
संपादन: मंगेश नारायणराव काळे
प्रफुल्ल शिलेदार
दशावतार – डॉ. महेश केळुसकर
Recommended by:
संपादन: मंगेश नारायणराव काळे
सुनील कर्णिक
संस्कृतीरंग – वैशाली करमरकर
Recommended by:
सिसिलिया कार्व्हालो
नीतीन रिंढे
वसईच्या चळवळी आणि राजकीय स्थित्यंतरे – मनुवेल तुस्कानो
Recommended by:
मेधा पाटकर
प्रफुल्ल शिलेदार
एक भाकर तीन चुली – देवा झिंजाड
Recommended by:
मेधा पाटकर
सोनाली कुलकर्णी
कवितेचे मर्मबंध – मधुवंती सप्रे
Recommended by:
मेधा पाटकर
नीतीन रिंढे
लोकसत्तामधील दुवा.https://web.archive.org/web/202510112...
लिंक चालत नसल्यास, लोकसत्ताच्या साईटवर पाहू, निवडू आणि वाचू आनंदे… असे शोधावे. ऑक्टोबर १२, २०२५ ला ही यादी आली आहे.
चूकभूल माफ असावी. LLM वापरून पुस्तकप्रधान करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसत्ताने हीच यादी व्यक्तीप्रधान छापली आहे त्यामुळे त्यात बरीच पुनरुक्ती आहे.
द लायब्ररी – झोरान झिवकोविच
Notes: भाषांतर / अनु. नितीन रिंढे
Recommended by:
प्रवीण दशरथ बांदेकर
गणेश मतकरी
किरण येले
प्रणव सखदेव
अरविंद पाटकर
महानगर – मिलिंद बोकील
Recommended by:
अशोक कोठावळे
गणेश मतकरी
विजय केंकरे
सोनाली कुलकर्णी
प्रदीप चंपानेरकर
इत्तर गोष्टी – प्रसाद कुमठेकर
Recommended by:
मुकुंद टाकसाळे
अतुल पेठे
अतुल देऊळगावकर
सॅबी परेरा
झेन्नाच्या कविता – दिनकर मनवर
Recommended by:
अक्षय शिंपी
प्रफुल्ल शिलेदार
डॉ. प्रज्ञा पवार
प्रदीप कोकरे
सट्टक – भालचंद्र नेमाडे
Recommended by:
नवनाथ गोरे
प्राजक्त देशमुख
किरण येले
देवीदास सौदागर
तर… अशी सारी गंमत – चित्रा पालेकर
Recommended by:
अशोक कोठावळे
नीरजा
विजय केंकरे
सोनाली कुलकर्णी
द हाऊस ऑफ पेपर – कार्लोस मारिया दोमिंगेझ्
Notes: भाषांतर – अभिषेक धनगर
Recommended by:
वीणा गवाणकर
प्रवीण दशरथ बांदेकर
नीरजा
मायना – राजीव नाईक
Recommended by:
राजू देसले
नीतीन रिंढे
सॅबी परेरा
हंसध्वनी – राजीव काळे
Recommended by:
समीर गायकवाड
किरण येले
प्रणव सखदेव
रेघ – अवधूत डोंगरे
Recommended by:
मुकुंद टाकसाळे
नीतीन रिंढे
प्रणव सखदेव
मनसमझावन – संग्राम गायकवाड
Recommended by:
प्रफुल्ल शिलेदार
चंद्रकांत कुलकर्णी
नीतीन रिंढे
तडा – गणेश मतकरी
Recommended by:
प्रदीप चंपानेरकर
विजय केंकरे
सॅबी परेरा
नाद – प्रकाश ढवळे
Recommended by:
चंद्रमोहन कुलकर्णी
नीतीन रिंढे
प्रणव सखदेव
भाषांतर : फॅरनहाईट ४५१ – रे ब्रॅडबरी
Notes: अनुवाद – डॉ. माया पंडित
Recommended by:
नीरजा
सुबोध जावडेकर
चंद्रमोहन कुलकर्णी
अभिजात साहित्याचे अक्षरविश्व – राजीव श्रीखंड
Recommended by:
विजय केंकरे
सुनील कर्णिक
नीतीन रिंढे
कवितेपेक्षा दीर्घ उदासी – विमलेश त्रिपाठी
Notes: अनुवाद – डॉ. संजय बोरूडे
Recommended by:
सिसिलिया कार्व्हालो
गणेश मतकरी
चंद्रमोहन कुलकर्णी
हिल्लोळ हरवून आत-बाहेरचा – प्रज्ञा दया पवार
Recommended by:
सिसिलिया कार्व्हालो
विजय केंकरे
नीतीन रिंढे
दादर ते दादर… राजा जाधव यांचा जीवनप्रवास – दादासाहेब दापोलीकर
Recommended by:
सिसिलिया कार्व्हालो
नीतीन रिंढे
किरण येले
आत्मप्रकाश – संजय आर्वीकर
Recommended by:
मोनिका गजेंद्रगडकर
नीतीन रिंढे
प्रफुल्ल शिलेदार
मुरखड – नरेंद्र चपळगावकर
Recommended by:
दिलीप माजगावकर
प्रफुल्ल शिलेदार
विजय केंकरे
एक पाय जमिनीवर – शांता गोखले
Notes: अनुवाद – करुणा गोखले
Recommended by:
नीतीन रिंढे
मुकुंद टाकसाळे
प्रफुल्ल शिलेदार
परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष – हृषिकेश गुप्ते
Recommended by:
निपुण धर्माधिकारी
नीतीन रिंढे
प्रदीप कोकरे
दंशकाल – हृषिकेश गुप्ते
Recommended by:
निपुण धर्माधिकारी
प्रदीप कोकरे
नीतीन रिंढे
घनगर्द – हृषिकेश गुप्ते
Recommended by:
निपुण धर्माधिकारी
सॅबी परेरा
नीतीन रिंढे
टटक्या कविता – विनायक वराडकर
Recommended by:
चंद्रमोहन कुलकर्णी
नीतीन रिंढे
सॅबी परेरा
चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे… – चंद्रकांत कुलकर्णी
Recommended by:
नीरजा
अतुल देऊळगावकर
प्रफुल्ल शिलेदार
सत्य, सत्ता आणि साहित्य – जयंत पवार
Notes: संपादक – नीतीन रिंढे, प्रफुल्ल शिलेदार
Recommended by:
नीरजा
मुकुंद टाकसाळे
प्रफुल्ल शिलेदार
फ्योदोर मिखायलविचचे चार मृत्यू आणि एक पुनरुत्थान – झोरान झिवकोविच
Notes: भाषांतर – अभिषेक धनगर
Recommended by:
नीतिन प्रभाकर वैद्य
नीरजा
प्रफुल्ल शिलेदार
गांधींचे गारूड – संजिवनी खेर
Recommended by:
सिसिलिया कार्व्हालो
विजय केंकरे
नीतीन रिंढे
सन्याशाच्या डायरीतून – स्वामी रामानंद तीर्थ
Recommended by:
दासू वैद्या
नीतीन रिंढे
मुकुंद टाकसाळे
जिज्ञासा – रामदास भटकळ
Recommended by:
दिलीप माजगावकर
अतुल देऊळगावकर
प्रफुल्ल शिलेदार
स्वा. विवेकानंद – मन आणि त्याची शक्ती – स्वामी विवेकानंद
Recommended by:
प्रा. रजनीश कामत
नीतीन रिंढे
सॅबी परेरा
वॉकिंग ऑन द एज – प्रसाद निकते
Recommended by:
दिलीप माजगावकर
सुनील कर्णिक
नीतीन रिंढे
वाणी आणि लेखणी – दिलीप माजगावकर
Recommended by:
दिलीप प्रभावळकर
नीतीन रिंढे
मुकुंद टाकसाळे
मराठी भावसंगीत कोश – संपादक: रविमुकुल, अदिती कुलकर्णी
Recommended by:
दिलीप प्रभावळकर
नीतीन रिंढे
मुकुंद टाकसाळे
आजचे मास्टर्स – मीना कर्णिक
Recommended by:
दिलीप प्रभावळकर
नीतीन रिंढे
मुकुंद टाकसाळे
एखादं दुर्मिळ पुस्तक जे तुम्हाला वाचायचं आहे? (Name a book which is rare & you want to read?)
(5 new)
May 16, 2025 04:33AM
Dec 08, 2021 07:31AM
1 २८१ अॅण्ड बियाँड (अनुवाद)- व्ही. व्ही.एस. लक्ष्मणचे आत्मचरित्र1 ५ ए. एम. क्लब- रॉबिन शर्मा (मराठी अनुवाद)
1 ७२ मैल- अशोक व्हटकर
1 अकबर- बिरबलाच्या गोष्टी
1 अंधाराचे गाव- स्वाती राजे
1 अनब्रेकेबल- मेरी कोम, अनुवाद- विदुला टोकेकर
1 अपूर्वाई / पूर्वरंग- पु. ल. देशपांडे
1 असामी असामी- पु. ल. देशपांडे
1 असे घडवा तुमचे भविष्य-
1 आकाशाशी जडले नाते- जयंत नारळीकर
1 आजोबांच्या आवडत्या गोष्टी
1 आजोबांच्या रंजक कथा
1 आठवणींचे पक्षी- प्र. ई. सोनकांबळे
1 आनंदमेळा- बाबा भांड
1 आपलं आयकार्ड- राही श्रुती गणेश आणि श्रीरंजन आवटे
1 आमचा बाप आणि आम्ही- नरेंद्र जाधव
1 आयुष्याचे धागे- सुधा मूर्ती, अनुवाद- लीना सोहोनी
1 इडली ऑर्किड आणि मी- विठ्ठल कामत
1 इंदिरेस पत्रे : पं. जवाहरलाल नेहरू
1 इंधन- हमीद दलवाई
1 इमोशलन इन्टिलिजन्स- डॅनिअल गोलमन (अनुवादित)
1 इरवाड… स्वकथन- ना. तु. पोघे
1 इसापच्या बोधकथा
1 उचल्या- लक्ष्मण गायकवाड
1 ऋतुफेरा- सलीम मुल्ला
1 ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम- स्टीफन हॉकिंग, अनुवाद- डॉ. सुभाष के देसाई
1 ए. पी. जे. अब्दुल कलाम- अनुवाद — मनोज अंबिके
1 ए. पी. जे. अब्दुल कलाम- रेनू सरन
1 एका कोळियाने- पु. ल. देशपांडे (अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘द ओल्ड मॅन अॅण्ड द सी’चा अनुवाद)
1 एका मारवाड्याची गोष्ट- डॉ. गिरीश जाखोटिया
1 एका योग्याची आत्मकथा- परमहंस योगानंद
1 एका स्वप्नाचा प्रवास : लगान- सत्यजीत भटकळ- अनुवाद- अशोक जैन
1 एलॉन मस्क- रँडी कर्क, अनुवाद- सुनिती काणे
1 कणखर पी. व्ही. सिंधू- संजय डोंगरे
1 कथा चाणक्य- राधाकृष्ण पिल्लई (अनुवादित)
1 कर हर मैदान फतेह- विश्वास नांगरे पाटील
1 करुणाष्टक- व्यंकटेश माडगूळकर
1 कऱ्हेचे पाणी- आचार्य अत्रे
1 कळलाव्या कांद्याची कहाणी- रत्नाकर मतकरी
1 काळे पाणी- वि. दा. सावरकर
1 कासवांचे बेट- डॉ. संदीप श्रोत्री
1 किमयागार- अच्युत गोडबोले
1 किशोर, कुमार, चांदोबा ही मासिके
1 किस्से शास्त्रज्ञांचे- प्रा. सुनील विभूते
1 कुसुमगुंजा- जी. ए. कुलकर्णी
1 कुहू- कविता महाजन
1 कृष्णाकाठ- यशवंतराव चव्हाण
1 कोल्हाट्याचं पोर- किशोर काळे
1 क्रिकेट कसं खेळावे- डॉन ब्रॅडमन, अनुवाद- अतुल कहाते
1 खंडाळ्याच्या घाटासाठी- शुभदा गोगटे
1 गजकथा- निनाद बेडेकर
1 गावाकडच्या गोष्टी- व्यंकटेश माडगूळकर
1 गुलामगिरी- जोतिराव फुले
1 गोष्टी माणसांच्या- सुधा मूर्ती- लीना सोहोनी
1 गोष्टीरूप रामायण/ महाभारत
1 चक्र- विद्याधर पुंडलिक
1 चक्रवर्ती नेपोलियन- वि. ल. भावे
1 चांदोबा
1 चिंता सोडा सुखाने जगा- डेल कार्नेजी (अनुवादित)
1 चिमणराव आणि गुंड्याभाऊ- चिं. वि. जोशी
1 चिरीमिरी- अरुण कोलटकर
1 छोटा राजकुमार-आन्तुआन द संतेक्झ्युपेरी, अनुवाद- लतिका मांडे
1 जंगल खजिन्याचा शोध- सलीम सरदार मुल्ला
1 जय- देवदत्त पटनायक
1 जिम कॉर्बेटच्या शिकारकथा- विशेषत: रुद्रप्रयागचा बिबट्या
1 जेव्हा माणूस जागा होतो- गोदावरी परुळेकर
1 झिपऱ्या- अरुण साधू
1 झिम पोरी झिम- बालाजी मदन इंगळे
1 झुंजारकथा- बाबुराव अर्नाळकर
1 टाटायन- गिरीश कुबेर
1 टॉम सायरच्या साहसकथा- मार्क ट्ेवन
1 डायरी ऑफ अॅन फ्रँक- अनुवाद- मंगला निगुडकर
1 डॉ. रघुनाथ माशेलकर- अ. पां. देशपांडे
1 डोह- श्रीनिवास विनायक कुलकर्णी
1 तिमिरातून तेजाकडे- नरेंद्र दाभोलकर
1 ती फुलराणी- पु. ल. देशपांडे
1 तीन मुलांचे चार दिवस- (सत्यघटना रोजनिशी) आदर्श, विकास, कृष्णा
1 तीन मुले- साने गुरुजी
1 तुकारामाचे अभंग
1 तुमचे आमचे हिरो- अनकॉमन मॅन… आर. के. लक्ष्मण
1 तेरा अपूर्व किशोर कथा
1 त्या एका दिवशी- माधुरी पुरंदरे
1 द डायरी ऑफ ए यंग गर्ल- अॅन फ्रँक, अनुवाद- मंजूषा सु. मुळे
1 द रेस ऑफ माय लाइफ : मिल्खा सिंग- राकेश ओमप्रकाश मेहरा
1 द लाइफ अॅण्ड टाइम्स ऑफ मेजर ध्यानचंद- रचना भोला
1 द सीक्रेट… रहस्य- रोंडा बायर्न (मराठी अनुवाद)
1 द हाऊंड ऑफ बास्करव्हिल्स- शेरलॉक होम्स, अनुवाद- प्रवीण जोशी
1 दगड धोंडे — नंदा खरे
1 दर्या- विक्रम पटवर्धन
1 दुर्गभ्रमण गाथा- गो. नी. दांडेकर
1 दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही- जेफ केलर, (अनुवादित)
1 धग- उद्धव शेळके
1 धडपडणारी मुले- साने गुरुजी
1 धूळपाटी, चौघीजणी- शांता शेळके
1 न पेटलेले दिवे- राजा शिरगुप्पे
1 नटसम्राट — वि. वा. शिरवाडकर
1 नदी रुसली, नदी हसली- सुरेश सावंत
1 नाट्यविज्ञान समाजीन- वृत्त आणि विचार- डॉ. हेमू अधिकारी
1 नापास मुलांची गोष्ट- संपादक- अरुण शेवते
1 नारायण धारप यांच्या गूढ / भयकथा…
1 निबंधमालेतील विनोद आणि महद आख्यायिका
1 निवडक बाबुराव अर्नाळकर- संपादक : सतीश भावसार
1 निवडक बालकुमार साधना- संपादक- विनोद शिरसाठ
1 निशाणी डावा अंगठा- रमेश इंगळे- उत्रादकर
1 पंचम- बोधकथा
1 पराक्रमाची हिमशिखरे- प्रा. प्रदीप ढवळ
1 पहिला नंबरकारी- अमिता नायडू
1 पावनखिंड : बाजीप्रभू देशपांडे- रणजित देसाई
1 पिकासो- माधुरी पुरंदरे
1 पियूची वही- संगीता बर्वे
1 पी. टी. उषा- कुमकुम खन्ना
1 पुण्यभूमी भारत- सुधा मूर्ती- लीना सोहोनी
1 पुष्पादंत- महादेवशास्त्री जोशी
1 पॅपिलॉन- हेन्री शॅरीअर, अनुवाद- रवींद्र गुर्जर
1 पॉवर ऑफ युवर सबकॉन्शिअस माइंड, जोसेफ मरफी- अनुवाद- पुष्पा ठक्कर
1 पोरवय- रवींद्रनाथ ठाकूर, अनुवाद- पु. ल. देशपांडे
1 पोस्ट ऑफिस- रवींद्रनाथ टागोर
1 प्रतीक- मृणालिनी वनारसे
1 प्रबोधनातील पाऊलखुणा- निर्मलकुमार फडकुले
1 प्रियदर्शिनीस पत्रे (लेटर्स टु माय डॉटर) — जवाहरलाल नेहरू
1 प्रेषित- जयंत नारळीकर
1 प्रेषित, अंतराळातील भस्मासूर- जयंत नारळीकर
1 फास्टर फेणे- भा. रा. भागवत शेरलॉक होम्स (अनुवादित)
1 फिल्ड मार्शल सॅम माणेकशा- शमी सूद, अनुवाद- भगवान दातार
1 फुरसुंगीचा फास्टर फेणे- भा. रा. भागवत
1 बंडखोर बंडू- शं. ह. कुलकर्णी
1 बदलता भारत- भानू काळे
1 बनगरवाडी- व्यंकटेश माडगुळकर
1 बिल गेट्स : यशाचे आणि श्रीमंतीचे धडे- आशा कवठेकर
1 बेडूकवाडी- ना. ग. गोरे
1 भगवद्गीता
1 भटकबहाद्दर- (हकलबेरी फिन- मार्क ट्वेन)- अनुवाद- भा. रा. भागवत
1 भानू शिरधनकरांच्या शिकारकथा
1 भारताचा शोध- पं. जवाहरलाल नेहरू
1 भारताचे संविधान (उद्देशिका आणि एकावन्नाव्या अनुच्छेदापर्यंतचा भाग)
1 भारतीय तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष- एस. जी. सरदेसाई
1 भुताळी जहाज- भा. रा. भागवत
1 भुताळी जहाज, ब्रह्मदेशातील खजिना- भा. रा. भागवत
1 मंझधार- वि. स. खांडेकर
1 मनाची शक्ती कशी वापराल- मनोज अंबिके
1 मरण स्वस्त होत आहे- बाबुराव बागूल
1 मला उत्तर हवंय- मोहनआपटे
1 महान स्त्रिया- अनुराधा पोतदार
1 महामानव अब्राहम लिंकन- रमेश पतंगे
1 माचीवरला बुधा- गो. नी. दांडेकर
1 माझंही एक स्वप्न होतं- वर्गीस कुरियन, अनुवाद- सुजाता देशमुख
1 माझी काटेमुंढरीची शाळा- गो. ना. मुनघाटे
1 माझे चिंतन- पु. ग. सहस्राबुद्धे
1 माझे विद्यापीठ — नारायण सुर्वे
1 माणदेशी माणसं- व्यंकटेश माडगूळकर
1 माणसं- अनिल अवचट
1 माणसे- अरभाट आणि चिल्लर- जी. ए. कुलकर्णी
1 माती, पंख आणि आकाश- ज्ञानेश्वर मुळे
1 माधुरी पुरंदरे यांची सर्व पुस्तके
1 मिरासदारी- द. मा. मिरासदार
1 मी अल्बर्ट एलिस- अंजली जोशी
1 मी देशाला काय देऊ शकतो- लाइफ लेसन फ्रॉम माय गुरू- ए. पी. जी. अब्दुल कलाम- सृजन पाल सिंह
1 मी मलाला- क्रिस्टीना लॅम्ब, अनुवाद- सुप्रिया वकील
1 मुंबई ते काश्मीर सायकल प्रवास : अरुण वेढीकर
1 मॅनइटर ऑफ कुमाऊँ- जीम कॉर्बेट, अनुवाद- विश्वास भावे
1 मोर- अनिल अवचट
1 मोहन वेल्हाळ
1 यांनी घडविले सहस्राक — संपादक- सुहास कुलकर्णी व मिलिंद चंपानेरकर
1 याराना- ग्यानदेव अग्निहोत्री
1 युद्धकथा : अनंत भावे
1 रंग माझा वेगळा/ झंझावात (कवितासंग्रह)- सुरेश भट
1 रंगावली- सुधा लिमये.
1 रंजक विज्ञान प्रयोग- भालबा केळकर
1 रातवा- चंद्रकुमार नलगे
1 रानातली गोष्ट, मनातील गोष्ट- नंदिनी देशमुख
1 रावीपार- गुलजार, अनुवाद- विजय पाडळकर,
1 रुमाली रहस्य- गो. नी. दांडेकर
1 लिहावे नेटके- माधुरी पुरंदरे
1 लॉर्ड ऑफ फ्लाईज- विल्यम गोल्डिंग, अनुवाद- जी. ए. कुलकर्णी
1 लोकमान्य टिळक चरित्र- न. चिं. केळकर
1 वंगचित्रे- पु. ल. देशपांडे
1 वन टू बकल माय शू- अॅगाथा ख्रिस्ती, अनुवाद- रेखा देशपांडे
1 वनवास- प्रकाश नारायण संत
1 वनवास, झुंबर, पंखा, शारदा संगीत- प्रकाश नारायण संत
1 वनवास, पंखा- प्रकाश नारायण संत
1 वनवास/ शारदा संगीत- प्रकाश नारायण संत
1 वरदान रागाचे- अरुण गांधी, अनुवादित- सोनाली नवांगुळ
1 वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष- नेल्सन मंडेला, अनुवाद- अतुल कहाते
1 वाईज अॅण्ड अदरवाईज- डॉ. सुधा मूर्ती
1 वाचू आनंदे (कुमार गट- भाग १ व २), संपादन- माधुरी पुरंदरे, साहाय्य- नंदिता वागळे
1 वाचू आनंदे… ‘मिळवू’ परमानंदे- नरेंद्र लांजेवार
1 विंदा करंदीकरांच्या बालकविता
1 विनिंग हॅबिट्स- डॉ. भीष्मराज बाम
1 वीरधवल- नाथमाधव
1 वॉल्ट डिस्ने : स्वप्नांचा किमयागार- ज्ञानदा आसोलकर
1 व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ- पु. ल. देशपांडे
1 व्हायरस, वामन परत न आला- जयंत नारळीकर
1 शांतता! कोर्ट चालू आहे- विजय तेंडुलकर
1 शाबास शेरलॉक होम्स- भा. रा. भागवत
1 शारदा संगीत- प्रकाश नारायण संत
1 शिकविले ज्यांनी- अनिल अवचट
1 शितू- गो. नी. दांडेकर
1 शिवचरित्र
1 शिवचरित्र — पुरुषोत्तम खेडेकर
1 शिवचरित्र- पुरुषोत्तम खेडेकर
1 शिवचरित्र- बाबासाहेब पुरंदरे
1 शिवबाचे शिलेदार- गो. नी. दांडेकर
1 शिवाजी कोण होता?- कॉ. गोविंद पानसरे
1 शिवाजी कोण होता?- गोविंद पानसरे
1 शिवाजी द ग्रेट मराठा- रणजित देसाई
1 शेकरा- रणजीत देसाई
1 शेरलॉक होम्स- आर्थर कॅनन डॉयले, अनुवाद- दिलीप चावरे
1 शेरलॉक होम्सच्या कथा
1 शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा- आर्थर कॉनन डायल, अनुवाद- प्रा. भालबा केळकर
1 शोध- सानिया
1 सत्तांतर- व्यंकटेश माडगूळकर
1 सनी डेज- सुनील गावस्कर
1 सलाम- मंगेश पाडगावकर
1 संवाद स्वत:शी — नेल्सन मंडेला- अनुवाद- गौरी साळवेकर
1 संवाद- अच्युत गोडबोले
1 साद घालती हिमशिखरे- जी. के. प्रधान
1 साने गुरुजींच्या गोड गोष्टी- साने गुरुजी
1 सिंदबादच्या सफरी
1 सिल्व्हर स्टार : माधुरी पुरंदरे
1 सिंहासन- अरुण साधू
1 सुगम मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
1 सुदाम्याचे पोहे- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
1 सोन्याचा पिंपळ- श्रीनिवास विनायक कुलकर्णी
1 स्टिफन हॉकिंग यांची लहानांसाठीची पुस्तके
1 स्टीव्ह जॉब्स- वॉल्टर आयझॅक्सन, अनुवाद- विलास साळुंखे
1 स्वत:विषयी/ मोर- अनिल अवचट
1 स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तके
1 स्वामी विवेकानंदांच्या आनंदकथा- डॉ. सुरुची पांडे
1 हकलबेरी फिनची साहसं- मार्कट्वेन, अनुवाद- अवधूत डोंगरे
1 हसरी गॅलरी- शि. द. फडणीस
1 हसरे दु:ख- भा. द. खेर
1 हाती ज्यांच्या शून्य होते- (चरित्र), संपादक- अरुण शेवते
1 हिंदुत्व- वि. दा. सावरकर
1 हॅरी पॉटर- जे. के. रोलिंग
1 हेही दिवस जातील- डॉ. आनंद नाडकर्णी
Dec 08, 2021 07:30AM
उन्हाळी सुट्टीत कुमार वयातील मुलांनी नेमकं काय वाचायला हवं, याबद्दल विविध क्षेत्रांतील १०० मान्यवरांकडून ‘लोकसत्ता’ने ‘पुस्तक शिफारस’ मागविली होती. प्रत्येकाने पाच पुस्तकं सुचवावीत असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यांचं स्वत:चं कुमार वयातलं वाचन, त्यावेळची त्यांची आवडनिवड, पुढे वाढत्या वयाने विस्तारलेल्या जाणिवांच्या कक्षांमुळे वाचनाबद्दल त्यांना आलेली एक सकल जाण आणि विवेचक दृष्टी, त्यातून वर्तमान पिढीनं काय वाचलं तर त्यांची चांगली घडण होऊ शकेल असं त्यांना वाटतं… या विचारांतून त्यांनी केलेली पुस्तकांची ही शिफारस.मूळ लोकसत्तेतच पाहावा. तेथे १०० व्यक्तींनी दिलेल्या शिफारसी व्यक्तींच्या नावाने दिल्या आहेत. ("लोकसत्ता वाचू आनंदे… घडू या स्वानंदे…" असं सर्च केल्यास लोकसत्ताचा दुवा सहज मिळेल. इथे लिंक टाकायची परवानगी goodreads देत नाही)
अर्थात अनेक पुस्तके अनेकांनी वाचण्यास योग्य ठरवली आहेत (उदा. १९ जणांनी एक होता कार्व्हर सांगितलं आहे). ही खालील यादी केवळ त्या पुस्तकांची थोडीशी वेगळी मांडणी आहे. सर्वांनी दिलेल्या यादीतील जास्तीत जास्त शिफारस केलेले पुस्तक प्रथम आणि मग एखाद्याने सांगितलेले पुस्तक खाली अशी ही उतरती भाजणी आहे. हा व्याप करण्याचे कारण हे की सर्व मिळून ३०० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. सगळीच लगेच वाचून होतील असे नाही, म्हणून कुठले निवडावे ह्या संभ्रमात असणाऱ्यांसाठी ही खालची यादी. किती लोकांनी सांगितलं हा क्रमांक पुस्तकाच्या नावाच्या आधी लिहिलेला आहे.
मूळ यादी वरील दुव्यावरच पाहावी, काही लोकांनी अनेक पुस्तकांची नावे सांगितली आहेत ती लोकसत्तेने एका वाक्यात लिहिली आहेत (उदा. मल्लिका अमर शेख
यांनी वनवास, झुंबर, पंखा, शारदा संगीत ही प्रकाश संतांची सगळी नावे सांगितली आहेत ) त्यांचे क्रमांक ठरवताना थोडे घोळ राहून गेलेले आहेत. एकाच क्रमांकावरील दोन पुस्तके फक्त एकाखाली एक लिहावी लागली इतकंच, तो त्यांचा दर्जाचा रँक नाही. चु. भू. दे. घे.
लोकसत्तेचा आक्षेप असल्यास ही पोस्ट delete केली जाईल. माहितीचा हेतू वर सांगितल्या इतकाच आहे, मूळ कष्ट, संकल्पना आणि सर्व हक्क लोकसत्तेचे आहेत.
यादी
19 एक होता कार्व्हर- वीणा गवाणकर
16 फास्टर फेणे- भा. रा. भागवत
16 श्यामची आई- साने गुरुजी
12 अग्निपंख- ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनुवाद- माधुरी शानभाग
9 श्रीमान योगी- रणजीत देसाई
8 राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे
7 बोक्या सातबंडे- दिलीप प्रभावळकर
7 मृत्युंजय- शिवाजी सावंत
7 वनवास- प्रकाश नारायण संत
7 वाचू आनंदे- संपादन- माधुरी पुरंदरे,
5 रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर
5 व्यक्ती आणि वल्ली- पु. ल. देशपांडे
4 कोसला- भालचंद्र नेमाडे
4 गोट्या- ना. धों. ताम्हनकर
4 छावा- शिवाजी सावंत
4 तोत्तोचान- तेस्तुको कुरोयानागी, अनुवाद- चेतना सरदेशमुख-गोसावी
4 पंखा- प्रकाश नारायण संत
4 पंचतंत्र
4 पाडस- मार्जोरी किनन रॉलिंग, अनुवाद- राम पटवर्धन
4 महाभारत
4 शाळा- मिलिंद बोकील
3 आजीच्या पोतडीतल्या गोष्टी- सुधा मूर्ती, अनुवाद- लीना सोहोनी
3 चिमणरावाचे चऱ्हाट- चिं. वि. जोशी
3 चौघीजणी- लुईस मे अल्कॉट, अनुवाद- शांता शेळके
3 नाझी भस्मासुराचा उदयास्त- वि. ग. कानिटकर
3 पानिपत- विश्वास पाटील
3 प्लेइंग इट माय वे- सचिन तेंडुलकर (अनुवाद)
3 फेलूदा- सत्यजित रे, अनुवाद- अशोक जैन
3 बखर बिम्मची- जी. ए. कुलकर्णी
3 बटाट्याची चाळ- पु. ल. देशपांडे
3 बलुतं- दया पवार
3 माझी जन्मठेप- वि. दा. सावरकर
3 माझे सत्याचे प्रयोग- महात्मा गांधी
3 वाचू आनंदे- संपादन : माधुरी पुरंदरे,
3 सृष्टीत… गोष्टीत… — अनिल अवचट
2 आईची देणगी- गो. नी. दांडेकर
2 आमचं बालपण- गौरी रामनारायण, अनुवाद- उल्का राऊत
2 आयुष्याचे धडे गिरवताना- सुधा मूर्ती- अनुवाद- लीना सोहोनी
2 इसापनीती
2 ऋतुचक्र- दुर्गा भागवत
2 ओसाडवाडीचे देव- चिं. वि. जोशी
2 कथासरित्सागर-सोमदेव, अनुवाद- ह. अ. भावे
2 कहाणी मानव प्राण्याची- नंदा खरे
2 खारीच्या वाटा- ल. म. कडू
2 चकवा चांदण- मारुती चितमपल्ली
2 चला जाऊ अवकाश सफरीला- जयंत नारळीकर
2 झाडं लावणारा माणूस- जॉं जिओनो, अनुवाद- माधुरी पुरंदरे
2 तीन हजार टाके- सुधा मूर्ती, अनुवाद- लीना सोहोनी
2 द पॉवर ऑफ हॅबिट- चाल्र्स डुहीग (अनुवादित)
2 देनिसच्या गोष्टी- विक्तर द्रागूनस्की, अनुवाद- अनघा भट
2 प्रकाशवाटा- डॉ. प्रकाश आमटे
2 फकिरा- अण्णा भाऊ साठे
2 बनगरवाडी- व्यंकटेश माडगूळकर
2 बाराला दहा कमी- पद्माजा फाटक, माधव नेरूरकर
2 बोलगाणी- मंगेश पाडगांवकर
2 माँटुकले दिवस- संदेश कुलकर्णी
2 मालगुडी डेज- आर. के. नारायण, अनुवाद- मधुकर धर्मापुरीकर
2 मुसाफिर- अच्युत गोडबोले
2 यक्षांची देणगी- जयंत नारळीकर
2 ययाती- वि. स. खांडेकर
2 वामन परत न आला- जयंत नारळीकर
2 विचार तर कराल- नरेंद्र दाभोलकर
2 विंदा करंदीकरांच्या बालकवितांचा खजिना
2 विशाखा- कुसुमाग्रज
2 शारदा संगीत- प्रकाश नारायण संत
2 सचिन तेंडुलकर- प्लेइंग इट माय वे- अनुवाद- दीपक कुलकर्णी
2 स्वामी- रणजीत देसाई
2 हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ- भालचंद्र नेमाडे
अजूनही आहेत, पण ह्या पोस्ट ची मर्यादा संपली, खाली कंमेंट मध्ये टाकतो
हा उपक्रम सुरेख आहे. ही पुस्तके ठरवताना आपण कोणते निकष लावलेत?मध्ये लोकसत्ताने किशोरवयीन मुलांसाठी एक लिस्ट तयार केली होती त्याची आठवण झाली.
