(?)
Quotes are added by the Goodreads community and are not verified by Goodreads. (Learn more)
Vitthal Jadhav

“Mathematics is not truth
But it is subject that help us to figure out truth.

गणित म्हणजे सत्य नव्हे ,
पण सत्यापर्यंत पोहचवणारे शास्त्र म्हणजे (तर्कशास्त्र) गणित !
काय योग्य- अयोग्य, चूक-बरोबर , खरा इतिहास -खोटा इतिहास इत्यादी ठरवण्यासाठी लागणारे मुलभूत निकष देण्याचे कार्य गणिताचे (तर्कशास्त्राचे).
गणित हा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा आधारस्तंभ आहे. गणित म्हणजे केवळ आकडेमोड नाही किंवा पाठांतर केलेल्या सूत्राचा वापर करून विशिष्ट प्रकारचे स्पर्धा परिक्षांतील प्रश्न सोडवणे नव्हे
तर गणित म्हणजे काही स्वयंसिध्द मुलभूत संकल्पनांच्या आधारे अनिश्चित प्रश्नांचा अथवा रहस्यांचा तर्काचा वापर करून उलगडा करणे.
गणित ही मानवाने विकसित केलेली वैश्विक भाषा आहे.
गणित हे शास्त्रांचे शास्त्र आहे.
हाती असलेल्या साधनांचा / ज्ञानाचा वापर करून तर्कसुसंगत विचारसरणीच्या साहाय्याने इच्छित ध्येयापर्यंत पोहचणे म्हणजे गणित.
ज्याला गणिताचा हा खरा अर्थ उलगडतो व जो केवळ स्पर्धा परिक्षांच्या नव्हे तर आयुष्याच्या अनुषंगाने गणित / तर्कशास्त्र शिकतो, तोच आयुष्याचे गणित सोडवू शकतो.
जवळ-जवळ सर्वच क्षेत्रांत गणित डोकावते.
उदा. एखाद्या उत्कृष्ट लेखकाचा एखादा लेख निवडा व त्यातील कोणत्याही परिच्छेदाचे
निरीक्षण करा, त्यात लगतची वाक्ये आपणांस तर्कशास्त्रीय दृष्टीकोनातून
सुसंगतपणे माडलेली आढळतील.
गणित विषयाचे सौंदर्य म्हणजे यात इतर विषयांप्रमाणे यात जास्त लक्षात ठेवावे लागत नाही. येथे केवळ मुलभूत नियम लक्षात ठेवावे लागतात व त्यांच्या साहाय्याने प्रश्नाची उकल काढण्यासाठी 'तर्काचा वापर कसा करायचा ?' हे शिकावे लागते.”

Vitthal Jadhav, Ranjak Vaidic Ganit
Read more quotes from Vitthal Jadhav


Share this quote:
Share on Twitter

Friends Who Liked This Quote

To see what your friends thought of this quote, please sign up!

0 likes
All Members Who Liked This Quote

None yet!


This Quote Is From

Ranjak Vaidic Ganit Ranjak Vaidic Ganit by Vitthal Jadhav
1 rating, average rating, 0 reviews

Browse By Tag