मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion
शब्दगुंजन | Your own writing
>
काहीतरी मनातलं..
date
newest »
newest »
marathich mukhyatah.. kavita, short stories, ekankika.. prateka kalpanela vegla prakar lagto vyakt vhayla :)



बरेच पुस्तकवेडे इथे बघून खूप आनंद होतो. आपल्यातले कित्येक लोकं हौशी लेखन ही करत असतील. ही छान जागा आहे ते लेखन लोकांपुढे आणायची. मी स्वतःसुद्धा अधून मधून काहीतरी खरडत असतो. तुम्ही ते वाचावं ही इच्छा. तुमचा अभिप्राय दिलात तर खूप आनंद होईल.
माझा ब्लॉग आहे - www.indraneelpole.blogspot.com