नमस्कार मित्रहो! मी अशामोर, माझी कृती मोक्षार्थी प्रकरण १, २७ जून २०१९ रोजी Amazon वर ई-बुक श्रेणीत प्रकाशित होत आहे. मोक्षार्थी प्रकरण १
तुमचा अभिप्राय जाणून घ्यायला मी उत्सुक आहेसच पण प्रकरण २ वर काम चालू असताना तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना अत्यंत बहुमोल ठरतील यात शंकाच नाही. मराठी साहित्याचा दिवा असाच तेवत राहो.