तुम्ही वाचली आहेत का, मराठी साहित्यातील १०० दर्जेदार पुस्तकं? मी सुद्धा नसतील वाचली कदाचित. पण इच्छा आहे. आणि यादी ही तयार आहे. तुमच्या यादीत कोणती पुस्तकं आहेत? खूप लोक विचारतात माझ्या यादीतील पुस्तकांविषयी. किंवा, आमच्या मुलांनी कोणती पुस्तकं वाचावीत म्हणून. तेंव्हा म्हटलं एक वेब सीरीज का करू नये मराठीतील १०० अविस्मरणीय पुस्तकांविषयी. आणि या विचारातून निष्पन्न झाली आहे - ग्रंथयात्रा. मराठी साहित्यातील पुस्तकांविषयी रोचक पद्धतीने माहिती देणारी एक छोट्या छोट्या भागांची वेब सीरीज. या मालिकेच्या प्रत्येक १५ मिनिटांच्या भागात तुमची ओळख होईल एका नव्या पुस्तकाशी आणि तुम्हाला ऐकायला मिळेल त्या पुस्तकावरील तज्ञांचं मत. तर मग करा लोग-इन: https://bit.ly/35Q9w0J पहा, तुमच्या आवडीची पुस्तकं यात आहेत का.
खूप लोक विचारतात माझ्या यादीतील पुस्तकांविषयी. किंवा, आमच्या मुलांनी कोणती पुस्तकं वाचावीत म्हणून. तेंव्हा म्हटलं एक वेब सीरीज का करू नये मराठीतील १०० अविस्मरणीय पुस्तकांविषयी.
आणि या विचारातून निष्पन्न झाली आहे - ग्रंथयात्रा.
मराठी साहित्यातील पुस्तकांविषयी रोचक पद्धतीने माहिती देणारी एक छोट्या छोट्या भागांची वेब सीरीज. या मालिकेच्या प्रत्येक १५ मिनिटांच्या भागात तुमची ओळख होईल एका नव्या पुस्तकाशी आणि तुम्हाला ऐकायला मिळेल त्या पुस्तकावरील तज्ञांचं मत.
तर मग करा लोग-इन: https://bit.ly/35Q9w0J
पहा, तुमच्या आवडीची पुस्तकं यात आहेत का.